Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मर्यादित वेळेसाठी लोकलसेवेचा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद

भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे सुमारे 10 महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे, मात्र प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना ठरावीक वेळेतच प्रवास …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौर्‍यावर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात कोकण दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौर्‍याबाबत अनिश्चितता होती, मात्र आता अमित शाह यांचा दौरा नक्की झाल्याचे …

Read More »

राम मंदिर निधीची काँग्रेसने उठाठेव करू नये -केशव उपाध्ये

मुंबई : प्रतिनिधी आपण देत असलेला निधी योग्य ठिकाणी पोहचणार आहे, याची सामान्य माणसाला खात्री आहे. त्यामुळेच सामान्य माणसांकडूनही राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणार्‍या काँग्रेसने राम मंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते …

Read More »

हा केवळ पब्लिसिटी स्टंट!; शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून आठवलेंचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी नव्या शेतकरी कायद्यांच्याविरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकर्‍यांनी आझाद मैदानात आंदोलन केले, मात्र हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती, असेही आठवले म्हणाले. मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या …

Read More »

वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ जिंकणे महत्त्वाचे

कर्णधार अजिंक्य रहाणेची भावना मुंबई : प्रतिनिधी‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते,’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.अ‍ॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, …

Read More »

फसव्या कंपन्यांकडून कोट्यवधींचा गंडा; दोन वर्षांत 20 गुन्हे दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त झटपट श्रीमंतीच्या मोहात अनेकजण दामदुप्पट देणार्‍या कंपन्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अशा गुंतवणुकीतून फसवणूक झाल्याचे दोन वर्षांत 20 गुन्हे दाखल झाले आहेत, तर फसवणूक होण्यापूर्वीच पोलिसांनी पाच कंपन्यांवर गुन्हे दाखल करून कोट्यवधींचा अपहार वेळीच टाळला आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना जादा नफ्याचे आमिष दाखवून लुटणार्‍या कंपन्यांचे जाळे …

Read More »

बनावट कागदपत्रांद्वारे बँकांना लाखोंचा गंडा; आरोपींना अटक

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून गृहकर्ज घेऊन विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणार्‍या टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने मुंबईसह नवी मुंबईत केलेले नऊ गुन्हे उघडकीस आले असून या टोळीने अशाच प्रकारे इतर बँकामध्ये बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून कर्ज घेऊन अनेक बँका व …

Read More »

कोरोना रुग्णसंख्येत दिलासादायक घट

नवी मुंबईत 4,836 बेड झाले रिकामे नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोना नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. विविध रुग्णालयांमधील 5965 पैकी तब्बल 4836 बेड रिकामे आहेत. 11 रुग्णालयांमध्ये एकही रुग्ण नाही. महानगरपालिकेच्या 1200 बेडची सुविधा असलेल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये फक्त 156 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित सर्व …

Read More »

अर्बन हाट येथील हिवाळी महोत्सव 26 जानेवारीपर्यंत सुरू

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा अर्बन हाट येथे सुरू असलेला हिवाळी महोत्सव (विंटर फेस्टिव्हल) आता 26 जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, या महोत्सवांतर्गत फुड फेस्टिव्हलही आयोजित करण्यात येणार आहे. 23 ते 26 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणार्‍या फुड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब असे विविध प्रांतांतील खाद्यपदार्थ तसेच कोल्हापुरी मांसाहारी पदार्थ …

Read More »

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार

राज ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार प्रसाद लाड यांचे सूचक विधान मुंबई : प्रतिनिधीभाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 23) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महानगरपालिकेत भाजपचच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला.‘भारतीय जनता पक्ष मुंबई …

Read More »