Breaking News

मुंबई – नवी मुंबई

अखेर सचिन वाझेंची उचलबांगडी; मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ठाकरे सरकार बॅकफूटवर

मुंबई ः प्रतिनिधी मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने अधिवेशनात आक्रमकपणे लावून धरल्यानंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर आले आहे. या मृत्यू प्रकरणात संशयाची सुई असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची अखेर गुन्हे शाखेतून बदली करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी  (दि. 10) विधान परिषदेत …

Read More »

खारघर, कामोठ्यात भाजपतर्फे महिलांचा सन्मान

खारघर : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चा खारघर, शिवतेज मित्र मंडळ खारघर, श्रीसाबाई माता महिला मंडळ तसेच प्रभाग 5 भाजप महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला. या  कार्यक्रमात खारघर-तळोजा आरोग्य विभागातील आशासेविका, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या कर्तृत्ववान महिला व युवा खेळाडूंचा …

Read More »

सचिन वाझेंना अटक करा!

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे अधिवेशनात पडसाद मुंबई ः प्रतिनिधीउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ स्फोटके आढळून आलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. या मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसादमंगळवारी (दि. 9) विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन मृत्यू प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले. त्याचबरोबर …

Read More »

ठाकरे सरकारचे कोकणासाठी पुतना मावशीचे प्रेम : दरेकर

मुंबई ः प्रतिनिधीकोकणासाठी स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण यांनी केली आहे. कोकणाने आतापर्यंत भरभरून दिले आहे. आता कोकणासाठी परतफेड करण्याची वेळ आली आहे. कोकणाला काही मिळाले नाही, तर ठाकरे सरकारचे कोकणासाठी हे पुतना मावशीचे प्रेम म्हणावे लागेल, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.कोकणाला …

Read More »

कोकणातील नाणार प्रकल्पासाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनोत्तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर रत्नागिरी राजापूर रिफायनरीसारखा प्रकल्प हातातून गमावणे ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला,  अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज यांनी नाणार रिफायनरीबाबत …

Read More »

नवी मुंबईत होणार भव्य मासळी मार्केट

आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन नवी मुंबई : प्रतिनिधी दिवाळे गावातील मासळी मार्केट हे भव्य व सुसज्ज असे निर्माण व्हावे, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून एक कोटी 25 लाख व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 40 लाख अशा एकूण एक कोटी 65 लाख …

Read More »

मुंबई स्फोटक कारप्रकरणी भाजप आक्रमक; हात बांधून कोणी आत्महत्या करू शकत नाही -फडणवीस; विधानसभेत खडाजंगी

मुंबई : प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारच्या मालकाचा मृतदेह सापडल्यानंतर विधानसभेत या मुद्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मी मृतदेहाचे …

Read More »

मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा : चंद्रकांत पाटील

मुंबई ः प्रतिनिधीतामिळनाडूने आरक्षणाची मर्यादा ओलांडूनही त्यांच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नाही. मग मराठा आरक्षणावरच स्थगिती का, असा सवाल करीत मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर अभ्यासपूर्ण बाजू मांडण्यात राज्यातील ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा, …

Read More »

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच 1 एप्रिलपासून मिळणार स्वस्त वीज

माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधीराज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा गाजत असताना राज्य वीज नियामक आयोगाने 2 टक्के वीज बिल कपात करण्याचा निर्णय घेतल्याने वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

नियमांच्या उल्लंघनामुळे नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांत वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. कोरोना आता गेला अशा संभ्रमात काही नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही. परिणामी कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा वाढू लागला आहे. प्रत्येक नोडमध्ये प्रादुर्भाव वाढत असून कोरोनामुक्त झालेल्या इंदिरानगर, चिंचपाडा परिसरामध्येही पुन्हा रुग्ण आढळू लागले आहेत. काही …

Read More »