मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आता मुंडेंविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून …
Read More »हापूस हंगामासाठी रविवारी बाजार सुरू
नवी मुंबई ः प्रतिनिधी दर रविवारी बाजार समितीला कार्यालयीन सुटी असते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजार या दिवशी बंद असतात, मात्र आता हापूस आंब्याचा हंगाम सुरू होत आहे. रविवारीही आंब्याच्या गाड्या बाजारात येत असतात. बाजार आवार बंद असल्याने या गाड्या बाजाराबाहेर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे बाजार समितीला मिळणारा सेसही …
Read More »कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे भाजपत
मुंबई : प्रतिनिधी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मंगळवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. मंदार हळबे हे आतापर्यंत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत …
Read More »भरमसाठ वीज बिले : भाजप करणार महावितरणला टाळे ठोको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ बिले आलीत. कोणीही बिल माफ करण्यासाठी सरकारकडे गेले नव्हते. उलट सरकारनेच 100 युनिटपर्यंत वीज बिल माफीची घोषणा केली. आता मात्र हात झटकत ग्राहकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत. आतापर्यंतच्या राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही, असा आरोप करीत भारतीय जनता पक्ष महावितरण …
Read More »हिंदू समाजाचा अवमान करणार्या शरजील उस्मानीवर तातडीने कठोर कारवाई करा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह व गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. फडणवीस यांनी ठाकरेंना याबाबत पत्र लिहिले …
Read More »भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 76मधील इच्छुक उमेदवार व समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व मोफत आरोग्य शिबिर हे दोन्ही कार्यक्रम रविवारी (दि. 31) उत्साहात झाले. भाजपचे पांडुरंग आमले यांनी सानपाडा सेक्टर 3 येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात विभागातील 350हून …
Read More »वर्षभरात नवी मुंबईत श्वानदंशाचे प्रमाण घटले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत चार हजार 883 जणांना श्वानदंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास 70 हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणेप्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत …
Read More »सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासून लोकल
मुंबई : प्रतिनिधी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोमवार (दि. 1)पासून अखेर पुन्हा एकदा लोकल धावणार आहे. अर्थात त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवश्यक सेवा देणार्यांसाठी लोकलची दारे उघडी झाली. आता सामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली …
Read More »सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी पुरस्काराने सन्मानित
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सिडकोचेउपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना शनिवारी (दि. 30) दैनिक सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल …
Read More »श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान खारघरमध्ये उत्साहात
मान्यवरांच्या उपस्थितीत पाच लाखांची देणगी खारघर : रामप्रहर वृत्त अयोध्येमध्ये उभारण्यात येणार्या भव्य श्रीराम मंदिराच्या निधी संकलनासाठी श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने पनवेल परिसरातील खारघरमध्ये श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये व्हीएचपीचे प्रांतसह मंत्री दादा देसाई यांनी …
Read More »