मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम …
Read More »नवी मुंबईत स्वच्छतेला प्राधान्य
विविध उपक्रमांमध्ये नागरिकांचा उत्तम सहभाग नवी मुंबई : रामप्रहर वृत्त स्वच्छताविषयक कामांच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावर कार्यवाही अधिक जोमाने करण्यात येत आहे. पहिल्या नंबरच्या स्वच्छ शहराचे मानांकन साध्य करण्यासाठी आठही विभाग कार्यालय क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या नियंत्रणाखाली …
Read More »फसवणूक करणार्यांवर त्वरित कारवाई करा
भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील अनेक गुंतवणूकदारांनी 14 महिन्यांत दुप्पट पैशाच्या मोहापायी सानपाडा येथील दैविक उदय ट्रेड सेंटर या कंपनीत गुंतवणूक केली, मात्र त्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर गुंतवणूकदारांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट मदतीची …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ
बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कथित आरोपांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी (दि. 8) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय …
Read More »श्री गणेशजी नाईक एसएससी सराव परीक्षेला सुरुवात
नवी मुंबई : बातमीदार श्री गणेशजी नाईक एसएससी परीक्षेचा शनिवारी (दि. 3) नेरूळ येथील तेरणा कॉलेजमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. आमदार गणेश नाईक आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी खासदार संजीव नाईक ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर …
Read More »नवजात शिशूंसाठी नवी मुंबईत अतिदक्षता
महापालिका रुग्णालयात एनआयसीयू बेड्समध्ये वाढ नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येत आहेत. यादृष्टीने रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग आणि लेबर वार्ड संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. नवी मुंबई महापालिकेची वाशी, नेरूळ व ऐरोली येथे सार्वजनिक रुग्णालये कार्यरत असून बेलापूर …
Read More »राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन
दोन हजारहून अधिक पदे भरणार -मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 3) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरली जाणार आहेत, शिवाय यासाठी 1143 कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »सीवूड आश्रमशाळेवर पालिका, सिडकोची धडक कारवाई
नवी मुंबई ः प्रतिनिधी सिवूडस येथील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या आश्रमशाळेवर नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 2) धडक कारवाई करण्यात आली. या वेळी आश्रमातील काही जणांचे विस्थापन होणे बाकी होते, मात्र पोलिसांनी त्यांना बुधवारी हलवल्यानंतर ही निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई भाजप महिला …
Read More »ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीचे ग्लोबल …
Read More »‘मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना’
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील बरेच नेते आमच्या संपर्कात असून लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश केला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला चालना दिली जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना …
Read More »