नवी मुंबईत गृहसंकुलांकडून टाळाटाळ होत असल्याने पालिकेचा निर्णय नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नेरूळ येथील जम्मी पार्क इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने आता शहरातील जुन्या 30 वर्षे पूर्ण झालेल्या इमारतींची संरचना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींची संरचना तपासणी करावी, असे गृहसंकुलांना सांगूनही ती होत नसल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेतला …
Read More »शिरवणेत दूषित पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
भाजपच्या माधुरी सुतार यांचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार शिरवणे गाव गावठाण भागात मागील दोन महिन्यांपासून दूषित, पाणीपुरवठा होत असल्याने माजी नगरसेविका माधुरी सुतार यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या एका निवेदनाद्वारे निदर्शनास आणून देत दूषित पाणी पुरवठ्याबरोबर कमी दाबाने येणार्या पाणीपुरवठाबाबत प्रत्यक्ष पाहणी दौरा करावा, अशी विनंती …
Read More »शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची टीका मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप …
Read More »नवी मुंबईकरांनी साजरा केला योग दिन
आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबई : बातमीदार मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम …
Read More »नवी मुंबईत विकासकामांसाठी खोदाई सुरूच
पावसात नागरिकांचा खड्ड्यांतून प्रवास नवी मुंबई : बातमीदार महापालिका आयुक्तांनी मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेताना शहरात सुरू असणारी सर्व खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु या आदेशाला पायदळी तुडवल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी महापालिकेची खोदकामे सुरूच असल्याने नवी मुंबईकर नागरिक मेटाकुटीला आले …
Read More »शिवसेना नेते एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदारांचे बंड
सुरत येथील हॉटेलमध्ये मुक्काम; ठाकरे सरकार धोक्यात मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे दुसरे सर्वांत महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाविरोधात बंड केले आहे. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गुजरातच्या सुरत येथे एका हॉटेलमध्ये गेले असल्याचे समोर आले …
Read More »आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
सीकेटी विद्यालयात विद्यार्थ्यांनी केली योगसाधना; शिक्षकांनी दिले प्रोत्साहन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विभागात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. या वेळी मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांनी बालवयातच योगासनांची मुलांना सवय लागली तर त्यांचे जीवन सुदृढ आणि निरोगी बनेल, यात …
Read More »नाईक महाविद्यालयात योग दिन
नवी मुंबई : बातमीदार कोपरखैरणे येथील नाईक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या साह्याने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून श्रमिक शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष संदीप नाईक, डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सहयोगी प्रा. डॉ. सविता बलकर आणि योग प्रशिक्षक संदीप शिकारे, रवींद्र पष्टे अणि दिलीप गोंधळी हे उपस्थित …
Read More »पारसिक हिलवरील सौंदर्यस्थळ वाचण्यासाठी पर्यावरणवादी सरसावले
नवी मुंबई : बातमीदार बेलापूरमधील पारसिक हिलच्या रहिवासी बाजूला, रविवारी नवीन स्थळावर खानकामास सुरू झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असल्याचे मत पारसिक हिलचे निवासी विष्णू जोशी यांनी व्यक्त केले. याविषयी पर्यावरण वाद्यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. नॅट कनेक्शन फाउंडेशनने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगरकडे तक्रार केली असे …
Read More »भाजपकडून सीवूड्समध्ये हायमास्टची सुविधा
नवी मुंबई : बातमीदार माजी नगरसेवक गणेश म्हात्रे यांच्या प्रयत्नाने सीवूडस सेक्टर 44 आणि 46 येथे विविध ठिकाणी हायमास्ट दिवे बसवण्यात आले असून आता हे परिसर प्रकाशाने उजळून निघाले आहेत. सिस्ट 46 ए मध्ये गेहलोत मॅजेस्टिक सोसायटीसमोर आणि सेक्टर 44 ए केशवकुंज सोसायटीसमोर हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. या हायमास्टचे …
Read More »