मुंबई ः प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकीय लॉटरीला रविवारी (दि. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाइटवरून केले जात आहे. या …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. सु. पाटील यांचे निधन
मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सु. पाटील यांचे मुंबईत शुक्रवारी (दि. 31) रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी 11 वाजता मुलुंड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. डॉ. म. सु. पाटील यांचा जन्म 1931मध्ये रायगड जिल्ह्यातील एका …
Read More »शेतकर्यांबद्दल संवेदनशीलता दाखवा, शेतीसाठी पतपुरवठा करा ः मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना
मुंबई ः प्रतिनिधी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बँकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकर्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बँकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत …
Read More »पायल आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना पोलीस कोठडी
मुंबई ः नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीचे रॅगिंग करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिला डॉक्टरांना मुंबईतील विशेष न्यायालयाने 31 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींना अटक करण्यात आली आहे. तिघींनाही आज विशेष …
Read More »20 जूनपर्यंत अर्ज करावेत
सागरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे आवाहन मुंबई : प्रतिनिधी ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्य व्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना ‘सागरी मत्स्य व्यवसाय, …
Read More »सिडकोंतर्गत गावे आणि नळजोडणी धारकांसाठी अभय योजना मंजूर
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळजोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये आणि सहा महिने कालावधीत भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळजोडणीधारक यांच्याकडील थकीत पाणीपट्टीची …
Read More »विखे-पाटलांसह चार आमदार भाजपच्या वाटेवर
मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नसतानाच आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्येकी एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि राधाकृष्ण विखे-पाटील …
Read More »मोदीजी, अख्खा देश तुमच्यासोबत : सचिन तेंडुलकर
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष विश्वचषक स्पर्धेकडे आहे, पण याच दरम्यान भारताने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारला निवडून दिले. सात …
Read More »विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी
मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (1999, 2003, 2007) खेळले. यातल्या 2003 वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, …
Read More »मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार ः मनोज कोटक
मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून भाजपच्या मनोज कोटक यांनी बाजी मारली असून विजयानंतर त्यांनी शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. गेली अनेक वर्षे आपण मुंबईचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. यापुढेही आपण मुंबईकरांना दिलासा देण्याचाच प्रयत्न करणार असल्याचे कोटक म्हणाले. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्या ईशान्य मुंबईच्या जागेचा …
Read More »