Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सिडको वसाहत विभागाच्या सेवा 1 नोव्हेंबरपासून पूर्णत: ऑनलाइन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणार्‍या सर्व सेवा यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीने पुरविण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण (इज ऑफ डुइंग बिझनेस) करण्याच्या उद्देशाने हा निर्णय …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत विश्वास; महायुतीचेच सरकार येणार

मुंबई : प्रतिनिधी आघाडीच्या काळात मुंबईची अवस्था कशी होती ते आठवा? या आघाडीने तर आदर्श घोटाळा करून लष्करातील जवानांनाही सोडले नाही. दुसरीकडे पाच वर्षांत महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. 18) येथे व्यक्त केला. आपल्या …

Read More »

भावनिक साद आणि पायी प्रचार

मंदा म्हात्रे यांच्या पदाधिकार्‍यांशी भेटीगाठी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांशी बैठका घेऊन प्रचार मिरवणुकांचे नियोजन केले आहे. पायी प्रचार करीत त्या मतदारांना भावनिक साद घालीत आहेत. बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. म्हात्रे सकाळी प्रचारासाठी बाहेर पडत …

Read More »

भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन, दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर

मुंबई : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा मंगळवारी (दि. 15) प्रकाशित केला. ’संपन्न, समृद्ध, समर्थ महाराष्ट्राचे संकल्पपत्र’ या शीर्षकाखाली भाजपने निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रकाशित केला असून, यात दुष्काळमुक्ती, रोजगारनिर्मिती, प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. …

Read More »

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळेच नेते भाजप, शिवसेनेत यायला तयार होते’

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते भाजप किंवा शिवसेनेत यायला तयार होते. अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी आम्हालाच निवडले होते, पण अनेकांना आम्ही हात जोडून सांगितले की, तुम्ही आहात तिथेच राहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री …

Read More »

चर्नी रोड येथे निवासी इमारतीला आग

मुंबई : प्रतिनिधी चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ एका निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इमारतीत अनेक जण अडकल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळील एका निवासी इमारतीला रविवारी सकाळी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावमधून रणशिंग फुंकणार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ प्रचार सभा घेणार आहेत, अशी माहिती केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचार सभा 13 ऑक्टोबर रोजी जळगाव येथे व त्याच दिवशी साकोली (जि. …

Read More »

सीवूड्स परिसरात किड्यांनी नागरिक त्रस्त

नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानकातून सेक्टर 50च्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेकडे जाणार्‍या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने …

Read More »

नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

खारघर : श्री कच्छ कडवा पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव उपस्थित होते.

Read More »

पेंटाग्राफला आग, हार्बर रेल्वे विस्कळीत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त हार्बर मार्गावरील वाशी रेल्वेस्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक बुधवारी (दि. 9) विस्कळीत झाली. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने चाकरमान्यांना नाहक …

Read More »