Breaking News

मुंबई – नवी मुंबई

गणपती बाप्पांचा नैवेद्यही महागणार!

भाज्यांचे दर चढेच; सामान्यांच्या खिशाला कात्री नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त श्रावण महिना सुरू होण्याआधीपासूनच वाढलेले भाज्यांचे दर उतरण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यात आता गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी भाज्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे भाज्यांचे दर आणखी चढे राहणार असल्याची शक्यता व्यापार्‍यांनी वर्तवली आहे. घाऊक बाजारातच भाज्या महागल्याने …

Read More »

विधिमंडळात नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटीलांच्या नावाचा ठराव मंजूर!

भूमिपुत्रांचा सन्मान केल्याची सर्वपक्षीय कृती समितीची भावना मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या नामांतराचा ठराव मंजूर झाला आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धारशिव तर नवी मुंबई विमानतळाचे नाव दि. बा. पाटील या नावांना गुरुवारी (दि. 25) विधासभेत मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Read More »

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी तीन हजार एसटी गाड्या आरक्षित

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाड्या आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाड्यांचे आरक्षण सुरू आहे. कोकणासाठी गुरुवारपासून (दि. 25) 27 गाड्या तर रविवारी (दि. 28) एक हजार 241 गाड्या मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने …

Read More »

भाजप कोकण विकास आघाडीतील तालुकानिहाय नेमणुका जाहीर

मुंबई, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मुंबई उपनगर, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईमध्ये मागील 15 ते 20 वर्षे कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. या सर्वांना भाजप कोकण विकास आघाडी, मुंबईच्या माध्यमातूनश्री कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली  तालुका निहाय जबाबदारी देण्यात आली आहे. बुधवारी (दि. …

Read More »

नवी मुंबईत अवैध धंद्यांचा सुळसुळाट

चौकशी करण्याची आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील करदाता नागरिक आज असुरक्षित झाला आहे. इथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून रक्षकच भक्षक बनला आहे. इथे अनधिकृत धंद्यांमुळे अधिकार्‍यांना मोठे लक्ष्मीदर्शन होत असल्याने वर्षानुवर्षे नवी मुंबईत काही अधिकारी ठाण मांडून आहेत. अशा अधिकार्‍यांच्या मालमतेची चौकशी करून …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात कार्यशाळा

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 24) स्पर्धा परिक्षा कक्षातर्फे आयपीएस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रा. महेश धायगुडे, प्रा.प्रथमेश ठाकूर, प्रा. नम्रता …

Read More »

महावितरणच्या भांडूप परिमंडल कार्यालयाला अधिकार्यांची भेट

भांडूप ः प्रतिनिधी महावितरणच्या लेखा परीक्षणासाठी आलेल्या महालेखाकार कार्यालयातील अधिकार्‍यांनी भांडूप परिमंडळाला भेट दिली. महावितरणच्या विविध उपक्रमाबाबत मुख्य अभियंता भांडूप परिमंडल धनंजय औंढेकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी, वरिष्ठ उप महालेखाकार मधुसुधन नायर, वरिष्ठ लेखा परीक्षा अधिकारी जी. एस. मनू, सहा. लेखा परीक्षा अधिकारी आदित्य हेलकर, अजय कुमार पासवान, गौरव …

Read More »

प्रकल्पग्रस्तांना जमिनी, घरांचा मालकी हक्क द्या

आमदार गणेश नाईक यांची विधिमंडळ अधिवेशनात मागणी नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी त्याचबरोबर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना तातडीने द्यावा, सिडकोच्या मालकीच्या लिज होल्ड जमिनी फ्री होल्ड करण्याबाबतचा निर्णय घेऊन नवी मुंबईकरांवर होत असलेला अन्याय दूर करावा त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत केलेले व करावयाचे …

Read More »

मुंबई मनपा प्रभाग रचनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत होणार चौकशी

मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका प्रभाग रचनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागमार्फत चौकशी जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. 24) विधानसभेत केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील गैरव्यवहारांची कॅगकडून तसेच कालबद्ध चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे. विधानसभेत प्रभाग रचनेवर विधेयक मांडण्यात आले असता …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात परिसंवाद

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा व परिसंवाद समितीमार्फत मंगळवारी (दि. 23) वित्त व लेखा विभागातील पदवीधारकांसाठी करिअरपाथ  या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादासाठी आयबीएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमेय तनावडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. …

Read More »