Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई मनपा नाट्यगृहात नटराज मूर्तिचे अनावरण

नवी मुंबई ः बातमीदार वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात दर्शनी भागात स्थापन करण्यात आलेल्या ब्राँझ धातूच्या सहा फूट उंच मूर्तीचे अनावरण अभिनेते दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाले. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, …

Read More »

नवी मुंबईत प्रत्येक नोडमध्ये होणार इंग्रजी शाळा

महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पटसंख्या वाढत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नोडमध्ये किमान एक इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू …

Read More »

…तेव्हा तुम्ही रांगत होता

बाबरी मशिद पाडण्यावरून सेना-भाजपात संघर्ष; भाजपचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधी अयोध्येमधील बाबरी मशिद पडाण्याच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनी घेतलेल्या बुस्टर सभेमध्ये बाबरी पाडली तेव्हा आपण तिथे होतो पण एक शिवसैनिकही त्या ठिकाणी नव्हता, असा दावा केल्यानंतर …

Read More »

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावले

नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री …

Read More »

नेरूळमध्ये टॅग केलेला पक्षी रशियात

पाणथळ जागेचे संवर्धन करण्याची गरज; निसर्गप्रेमींचे आवाहन नवी मुंबई : बातमीदार 139 वर्षे जुनी संशोधन संस्था असलेल्या बीएनएचएस म्हणजेच बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटीने टॅग केलेला पक्षी रशियामध्ये सापडला आहे. बीएनएचएसने नेरूळ येथे ही कल्पना राबवत कॉमन रेड शांक या पक्ष्याला काही महिन्यांपूर्वी टेग केले होते.  या पक्ष्याचे निरीक्षण केले जात …

Read More »

महाराष्ट्र दिनानिमित्त नवी मुंबई मनपा मुख्यालयात ध्वजारोहण

कामगार दिनाचे औचित्य साधून कामगारांचा सन्मान नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे तसेच विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारीवृंद, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. …

Read More »

खारघर, तळोजात पाणी तक्रारींसाठी सिडको सरसावली

तक्रारींसाठी व टँकरच्या मागणीसाठी कॉल, एसएमएसची सुविधा नवी मुंबई ः बातमीदार खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉटसअप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, …

Read More »

नवीन पनवेलमध्ये सुटीच्या दिवशी पर्यावरणपूरक बससेवा होणार सुरू

परिवहनच्या उपक्रमामुळे 60 ते 70 लाखांची बचत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पयार्वरणपूरक वाहतुकीच्या दिशेने नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा प्रवास सुरू आहे. रविवारी सुटीच्या दिवशी फक्त विद्युत व सीएनजी बसमधून प्रवासी वाहतुकीच्या प्रयोग यशस्वी होत असल्याने आता शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी ‘नो डिझेल बस’चा निर्णय एनएमएमटी प्रशासनाने घेतला …

Read More »

नवी मुंबईतील विविध कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

भाजपने वेधले अधिकार्‍यांचे लक्ष नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभागाची पावसाळ्यापूर्वी नाले व गटार साफसफाई  शिरवणे गाव व नेरुळ सेक्टर 1 परिसरात व्हावी या अनुषंगाने गुरुवारी नेरुळ ब विभाग अधिकारी नागराळे यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार, विजय नाईक, अरुणा …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात नको

राज्य निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यात घेणे अवघड असल्याचे सांगत राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्ष भाजपसह सर्वच पक्षांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका …

Read More »