Breaking News

महत्वाच्या बातम्या

रायगडातील पर्यटनस्थळे बहरली; स्थानिकांच्या रोजगाराला चालना

पाली : प्रतिनिधी विस्तीर्ण समुद्रकिनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, निसर्गसौंदर्य यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सध्या कोरोनाचे सावट धूसर झाले आहे. अनेक नियम शिथिल केले आहेत. यंदा राहण्या-खाण्याचे दर स्थीर आहेत. त्यामुळे पर्यटकांचा …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पद्म पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 8) राजधानी दिल्लीत झाला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्मविभूषण’, 10 मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार …

Read More »

मुरूडमध्ये आढळला बारा फुटांचा अजगर

मुरूड : प्रतिनिधी शहरातील एसटी डेपोजवळील नितिन आबुर्लेच्या यांच्या घराच्या प्रांगणात कामगार नरेंद्र माने यांना अजगर आढळला. त्यांनी तात्कळ सर्पमित्र संदिप घरत यांना बोलविले. त्यांनी वन कर्मचार्‍यांच्या मदतीने 12 फूट लांबीच्या आणि  25 किलो वजनाच्या या सुस्त अजगराला पकडले. व वन विभागाच्या स्वाधीन करून अजगराला गारंबी येथील जंगलात सोडण्यात आले. …

Read More »

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरिबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरिबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणार्‍या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटाची उंची वाढणार

कार्यादेश निघाले, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील  पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकातील तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे …

Read More »

संप चिघळणार, प्रवाशांची परवड; एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारचा जीआर अमान्य

मुंबई : प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनामध्ये विलीन करण्याबाबतचा अध्यादेश (जीआर) राज्य सरकारने काढला आहे, मात्र सरकारचा हा निर्णय एसटी कर्मचार्‍यांना मान्य नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप कायम राहणार आहे. या कर्मचार्‍यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सदावर्ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने पोलीस …

Read More »

कर्जत तालुका भाजपची किल्ले स्पर्धा

175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. …

Read More »

विवेक पाटील आता आणखी आठ दिवस कोठडीतच; न्यायालयीन सुनावणी येत्या मंगळवारी

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर पहिली दिवाळीही जेलमध्येच काढावी लागली. सोमवारी (दि. 8) त्यांची कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 16 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि बँकेचे चेअरमन, तसेच शेकापचे नेते व माजी …

Read More »

पी. व्ही. सिंधूसह सात खेळाडू सन्मानित; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची …

Read More »

खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात; कपिल देव यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसर्‍या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. …

Read More »