Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘एफआरपी’च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कौतुक; राजू शेट्टींचा राज्य सरकारवर निशाणा

नंदुरबार : प्रतिनिधी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्‍या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून …

Read More »

आर्यनला जामीन; वानखेडेंनाही दिलासा ; मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना गुरुवारी (दि. 28) जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. …

Read More »

‘पुढील अनेक दशके भाजपच सत्तेत राहणार!’

नवी दिल्ली : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशके हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग 40 वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची …

Read More »

राज्यसभा सदस्य समितीची अलिबागला भेट

अलिबाग : प्रतिनिधी राज्यसभा व उपविधान समिती महाराष्ट्राच्या पाच दिवसांच्या दौर्‍यावर आली आहे. गुरुवारी (दि. 28) या समितीने अलिबागला भेट दिली. अलिबाग समुद्रकिनारी जल प्रदूषणाबाबत असणार्‍या कायद्याचे पालन प्रशासनाकडून केले जात आहे की नाही, याबाबत  या समितीने पाहणी केली. या वेळी समितीने कुलाबा किल्ल्यालाही भेट दिली. राज्यसभेच्या बारा खासदारांचा समावेश …

Read More »

कर्जत आगारातून एकही बस धावली नाही

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जत आगारातील सर्व कार्मचार्‍यांनी गुरुवारी (दि. 28) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे कर्जत आगारातून एकही एसटी गाडी बाहेर पडली नाही. राज्यातील एसटी कामगारांच्या सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. वेतनवाढ आणि राज्य शासनात विलिनीकरण …

Read More »

रायगड विभागात एसटी कर्मचार्यांचा बंद

अनभिज्ञ प्रवासी बसच्या प्रतीक्षेत अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाच्या टाळेबंदीत सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. आता कुठे लालपरी सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने धावत होती, तितक्यात पगारवाढीसह इतर मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. परिणामी रायगडात गुरुवारी (दि. 28) प्रवाशांचे हाल झाले. संपाबाबत अनभिज्ञ असलेले प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभे असलेले पहायला …

Read More »

विनामास्क फिरणार्यांवर होणार कारवाई

पाली नगरपंचायतीचा इशारा पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली बाजारपेठेत दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. मात्र मास्क न घालणार्‍या व कोरोना नियमांचे पालन न करणार्‍यांवर दंडात्मक करवाई केली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे प्रशासक दिलीप रायण्णावार यांनी बुधवारी (दि. 27) दिली. धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत, …

Read More »

पारंपरिक पणत्यांबरोबर चायना मेड पणत्याही बाजारात दाखल

पेण : प्रतिनिधी दिपावली म्हणजे दिव्यांचा सण, म्हणजे अंधःकारातून उजेडाकडे नेणारा तेजोमय सण. या सणात अंधःकारालाही प्रकाशमय करणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्या पेण बाजारपेठेत दाखल झाल्या असून, यामध्ये चायनीज पणत्यांचेही आक्रमण झालेले दिसत आहे. दीपावली उंबरठ्यावर आली असून पेणच्या कुंभारवाड्यात बनविण्यात येणार्‍या पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबर चायनीज पणत्यांही  बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या …

Read More »

‘बाहास माला सालंमा धाड’ पथनाट्याद्वारे वाडी-वस्त्यांवर प्रबोधन व जनजागृती

आदिवासींचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प पाली : प्रतिनिधी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर रोखण्यासाठी व त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी ’बाहास माला सालंमा धाड’ (बाबा मला शाळेत पाठवा) या पथनाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या पेण येथील अधिकारी …

Read More »

जिताडा पालनास व्यवसायिकतेची जोड हवी

कुलाबा किल्ला, पांढरा कांदा व जिताडा मासा ही अलिबागची ओळख आहे. अलिबाग आणि पेण तालुक्यातील खारेपाट भागात आढळणारा  सोनेरी रंगाचा जिताडा मासा इतर माशांपेक्षा चवीला रुचकर असतो. अलिबागला आल्यावर पर्यटक या माश्यावर हमखास ताव मारतात. त्यामुळे त्याला मागणीदेखील भरपूर आहे. अलिबाग व पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील  शेतकरी आपल्या घरासमोर छोट्या …

Read More »