पनवेल : प्रतिनिधी कोविड19 च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव असताना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीे पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य …
Read More »भारत गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगून सात लाखांची फसवणूक
पनवेल : वार्ताहर एलपीजी गॅसची डिस्ट्रिब्युटरशिप न देता आकुर्ली येथे राहणार्या 48 वर्षीय महिलेची तब्बल सात लाख 31 हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी पार्क, आकुर्ली येथे राहणार्या संगीता फापाळे यांनी एलपीजी गॅस डिस्ट्रिब्युटरसाठीची जाहिरात वाचली होती. …
Read More »खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू; एनएमएमटीचा कर्करुग्णांना दिलासा
नवी मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर रेल्वेस्टेशन ते टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयदरम्यान एनएमएमटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली. टाटा रुग्णालयाच्या वतीने अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. या वेळी रुग्णालय प्रशासनाने खारघर टाटा रुग्णालय ते परेल टाटा रुग्णालयदरम्यान बस सुरू करण्याची मागणीही केली आहे. याबाबत लवकरच …
Read More »बुडत्याचा पाय खोलात
ज्या सरकारचा गृहमंत्रीच खंडणीखोरीच्या प्रकरणात अडकतो, त्याला काय म्हणावे? कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. विशेष म्हणजे प्रकरण इतक्या थराला जाऊनही सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चेहर्यावरची माशी देखील उडालेली नाही. जनमताचा कौल नाकारून मागल्या दाराने सत्तेची खुर्ची बळकावणारे हे सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी बिल्कुल चलबिचल झाले नाही …
Read More »माजी मंत्री अनिल देशमुखांना मोठा धक्का
सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधी100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग) प्रकरणात देशमुख यांनी दाखल केलेली कारवाईपासून संरक्षण देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा …
Read More »रायगडात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावाचा राज्य सरकारने विचार करावा
ना. कपिल पाटील यांचे भूमिपुत्रांना समर्थन ठाणे ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी (दि. 16) ठाण्यातून प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी …
Read More »18 वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश
मुंबई ः राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांनुसार सर्व मॉल्स आता रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. याकरिता दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार आहे, मात्र 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू नसल्याने त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा गोंधळ अखेर दूर करण्यात आला आहे. राज्यात 18 वर्षाखालील …
Read More »‘ऑल इंडिया सिफेरर्स’ची वार्षिक सभा
पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी यूनियनचे पदाधिकारी, शिपिंग क्षेत्रातील मान्यवर आणि सभासद उपस्थित होते. या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्यअध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, खजिनदार शितल शिवाजीराव मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संग्राम सोंडगे, सभेसाठी कॅप्टन सुनील पाठक, स्वरूप …
Read More »सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेच्या नोंदणीचा प्रारंभ
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ रविवारी (दि. 15) झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper