नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा कौशल्यवान फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यासाठी तो उपलब्ध असेल. मुंबईच्या 26 वर्षीय श्रेयसला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. इंग्लंडमध्ये श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) …
Read More »नीरजचा आणखी एक पराक्रम
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी झेप हरियाणा ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत इतिहास रचणार्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नावे आणखी एका पराक्रमाची नोंद झाली आहे. सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरज चोप्राच्या गुणसंख्येत वाढ झाली असून जागतिक क्रमवारीत त्याने दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. नीरजची गुणसंख्या 1315 असून जर्मनीचा जोहान्स 1396 गुणांसहित पहिल्या क्रमांकावर …
Read More »कोशिश फाऊंडेशनच्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषेत आणि तीन गटांत ही स्पर्धा झाली होती. स्पर्धेत गट ’अ’साठी (इयत्ता पहिली ते चौथी) मी वर्गाचा मॉनिटर झालो तर, …
Read More »कामोठ्यात व्यापार्यांचे दुकाने खोलो आंदोलन
दोन दिवसांत तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून आश्वासन पनवेल ः वार्ताहरकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एव्हाना केवळ शासकीय दप्तरी नोंद करण्याइतपत शिल्लक राहिलेला आहे. बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे महानगरपालिका या ठिकाणी निर्बंध हटविल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका लेवल-3मध्ये असल्याने व्यापार्यांना जाचक निर्बंधांना सामोरे लावे लागत आहे. या विरोधात …
Read More »राज्य सरकारने केला शिक्षणाचा खेळखंडोबा
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची टीका पनवेल ः रामप्रहर वृत्तराज्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करून विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीवर ठेवणार्या ठाकरे सरकारने अकरावी प्रवेशाच्या घोळात आता शिष्यवृत्ती परीक्षेतील गोंधळाची भर घातली असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता संपुष्टात आणण्याचा चंग आघाडी सरकारने बांधला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »राज्यसभेत विरोधकांचा धिंगाणा
नक्राश्रू गाळू नका, देशाची माफी मागा -भाजप नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाविरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. यानंतर त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरकारवर केला. भाजपने मात्र गुरुवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, …
Read More »भूलथापांना बळी पडू नका; सिडकोचे आवाहन
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना 2018-19 यशस्वी अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून घरांचा (सदनिकांचा) ताबा देण्याचा निर्णय सिडकोकडून यापूर्वीच घेण्यात आला असून या संदर्भात संबंधित अर्जदारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे. घरांचा ताबा देण्यासाठी सिडकोने कोणत्याही मध्यस्थ संस्था, …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सार्वजनिक सभागृहाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त आपल्या नगरसेवक निधीतुन विकास कामांना सातत्याने प्राधान्य देत प्रभागात नवनवीन सुधारणा घडवून आणणारे पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्र. 17चे भाजपचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी नगरसेवक निधीतुन शिवाजी नगर, पनवेल एस. टी. डेपोच्या बाजुला, पनवेल रेल्वे स्टेशन रोड या ठिकाणी उभारलेल्या सार्वजनिक सभागृहाचे तसेच बोअर वेलचे (हातपंप विहीर) …
Read More »महाडमधील शेतकरी, व्यापार्यांना विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने द्यावी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांची अर्थमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी रायगड तसेच महाड जिल्ह्यामधील जलप्रलयामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत येथील शेती आणि व्यापार्यांचे प्रचंड नुकसान झाले. महाड शहर आणि तालुक्यांमध्ये ही आपत्ती फार मोठ्या प्रमाणावर भेडसावली. त्यामुळे येथील शेतकरी व व्यापर्यांना दिलासा देण्यासाठी विमा रकमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने त्यांना देण्यात यावी. तसेच व्यापारी व शेतकर्यांना कमी व्याजदराने कर्ज …
Read More »मराठा आरक्षणाबाबत ‘मविआ’ची टाळाटाळ; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात, अशोक चव्हाणांना दिले आव्हान
मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे मंत्री अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, आरक्षणाविषयी राज्याच्या अधिकारातील कामे पूर्ण करण्याऐवजी सतत केंद्रावर आरोप करता. राज्य सरकार नेहमी काही तरी करून आरक्षण टाळण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यामुळेच तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper