Breaking News

महत्वाच्या बातम्या

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही !

१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन  पनवेल : रामप्रहर वृत्तजो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य …

Read More »

बोर्ली-मांडल्याचे सागरी पोलीस ठाणे अडीच दशके कागदावरच!

मुरूड : संजय करडे मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यावर काही ठिकाणी सागरी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुरूड तालुक्यातील बोर्ली-मांडल्याचाही समावेश होता, मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि योग्य पाठपुराव्याअभावी गेली अडीच दशके बोर्ली-मांडला पोलीस ठाणे कागदावरच असून ते सुरू करणे ही काळाची गरज …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन स्पर्धांचे ‘सीकेटी’त पारितोषिक वितरण

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस झाला. यानिमित्त ऑनलाइन घेतलेल्या स्पर्धांमध्ये पनवेल तालुक्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. शैक्षणिक वर्ष 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 6) …

Read More »

ज्वेलर्समालकाला लुबाडले; भामट्याविरोधात गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर वाशी सेक्टर 9 मधील डोळ्यांचे डॉक्टर असल्याचे भासवून एका भामट्याने एका ज्वेलर्स मालकाकडून एक लाख रुपयांची रोख रक्कम लुबाडून पलायन केले आहे. वाशी पोलिसांनी या भामट्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ज्वेलर्स मालकाचे नाव बसंतीलाल ओस्तवाल (वय 55) असे …

Read More »

सायबर गुन्हेगाराकडून नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला गंडा

पनवेल : वार्ताहर ऑनलाइन आयफोन विकत घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या उरणमधील नेव्हल ऑफिसरच्या पत्नीला सायबर गुन्हेगारांच्या टोळीने 30 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले आहे. मोरा सागरी पोलिसांनी या प्रकणातील सायबर गुन्हेगारांवर फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेली महिला नेव्हल ऑफीसरची पत्नी …

Read More »

पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो सांगून फसवणूक

पनवेल : वार्ताहर सीपी ऑफिसमध्ये नोकरीस असल्याचे सांगून पोलीस खात्यात नोकरी मिळवून देतो असे सांगून 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे. सेक्टर 14, कामोठे येथे सुहासिनी घोरपडे या राहतात. त्यांच्या इमारतीमध्ये भाडेकरू म्हणून राहणारा व्यक्ती मिलिंद कदम हा त्यांच्याकडे आला व तो सीपी ऑफिसमध्ये नोकरीला असल्याचे …

Read More »

निर्बंधांच्या शिथिलतेनंतरही नियमांचे पालन करा

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नवी मुंबई मनपाचे नागरिकांना आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना प्रादूर्भाव कमी होत असला तरी आरोग्य तज्ज्ञांनी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल केल्यानंतरही नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक मास्क वापरणे, वेळोवेळी स्वच्छ हात …

Read More »

नम्रता कासार पुरस्काराने सन्मानित

मुरूड : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद सदस्य नम्रता अजित कासार यांना नवराष्ट्र वुमन अचिव्हर्स अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी येथील आदिवासी व बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमूल्य कामगिरी केली आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिनेअभिनेत्री दीपाली …

Read More »

डॉक्टर असोसिएशनकडून पूरग्रस्त भागात रुग्ण तपासणी

मुरूड : प्रतिनिधी कोकण डॉक्टर असोसिएशनतर्फे रुग्ण तपासणी व मोफत औषधे देऊन पूरग्रस्त भागाला मोठा दिलासा दिला आहे. असोसिएशनने 23 जुलैपासून रुग्ण तपासणीचे कार्य सुरू ठेवले असून ते आजतागायत सुरू आहे. महाड, चिपळूण व पोलादपूर तालुक्यांमधील पूरग्रस्तांना असोसिएशनचे सर्व डॉक्टर सेवा देत आहेत. एका दिवसात दोन ते तीन गावांना भेट …

Read More »

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा; कर्जत तालुक्यात बाईक रॅली

कर्जत : बातमीदार आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाने सोमवारी (दि. 9) बाईक रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. नेरळ येथील हुतात्मा चौकातून काढलेल्या बाईक रॅलीची सांगता कशेळे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. कर्जत तालुका आदिवासी समाज संघटना आणि आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून सोमवारी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा करण्यात आला. आदिवासी …

Read More »