Breaking News

महत्वाच्या बातम्या

माजी मंत्री अनिल देशमुखांना मोठा धक्का

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधी100 कोटींच्या वसुलीचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग) प्रकरणात देशमुख यांनी दाखल केलेली कारवाईपासून संरक्षण देण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा …

Read More »

रायगडात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात

पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला …

Read More »

दि. बा. पाटील यांच्या नावाचा राज्य सरकारने विचार करावा

ना. कपिल पाटील यांचे भूमिपुत्रांना समर्थन ठाणे ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी (दि. 16) ठाण्यातून प्रारंभ झाला. या वेळी त्यांनी प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याच्या मागणीचे समर्थन केले. ‘दिबां’चे नाव देण्याची मागणी …

Read More »

18 वर्षांखालील मुलांनाही मिळणार मॉलमध्ये प्रवेश

मुंबई ः राज्यात शिथिल केलेल्या निर्बंधांनुसार सर्व मॉल्स आता रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. याकरिता दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार आहे, मात्र 18 वर्षाखालील मुलांसाठी अद्याप लसीकरण सुरू नसल्याने त्यांना मॉलमध्ये जाण्याबाबत संभ्रम कायम होता. हा गोंधळ अखेर दूर करण्यात आला आहे. राज्यात 18 वर्षाखालील …

Read More »

‘ऑल इंडिया सिफेरर्स’ची वार्षिक सभा

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी यूनियनचे पदाधिकारी, शिपिंग क्षेत्रातील मान्यवर आणि सभासद उपस्थित होते. या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्यअध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, खजिनदार शितल शिवाजीराव मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संग्राम सोंडगे, सभेसाठी कॅप्टन सुनील पाठक, स्वरूप …

Read More »

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेच्या नोंदणीचा प्रारंभ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ रविवारी (दि. 15) झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला. या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी …

Read More »

खालापूरात दिराचा वहिनीवर अत्याचार

खोपोली : प्रतिनिधी दिराने वहिनीवर बळजबरी करीत दोनदा अत्याचार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील ढेकू गावात घडली असून नराधम दिराला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडित महिला ही पती, मुले आणि दिरासह शंकर ढेकू गावातील मंदिरसमोर राहते. घरामध्ये पती व मुलांसह …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात आग

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात सायंकाळी अचानक आग लागली. येथील पादचारी पुलावर शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मेन लाईनवरील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात मुंबई एन्डकडील पादचारी पुलावर सायंकाळी सात वाजता आग लागली. फारसा वापर नसलेल्या या पादचारी पुलावर सायंकाळी लागलेली …

Read More »

राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान यशस्वी करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आवाहन पुणे : प्रतिनिधी नागरिकांना चांगले आरोग्य देता यावे यासाठी भाजपने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरू करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या अभियानाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा …

Read More »

अटी-शर्ती लागू आहेत!

मुंबई परिसरात रुग्णवाढ खाली आली आहे. मृत्यूदर देखील घटला आहे. हे चित्र दिलासादायकच आहे. पुरेशी काळजी घेऊन अधिक मोकळीक देता आली, तर येथील सर्वसामान्य रोजीरोटीच्या मागे लागू शकतील. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे भय दाखवून लोकांना आता घरी गप्प बसवता येणार नाही हे राज्य सरकारने लक्षात घ्यावे. उलट त्यामुळे सरकारच्या निर्बंधविषयक निर्णयांना …

Read More »