मुरूड : प्रतिनिधी मुरूडमधील नांदगाव समुद्रकिनारी सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन करणार्यांविरोधात स्थानिक ग्राम सुरक्षा समितीला फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांनी दिली असल्याने रेती उत्खनन करणारांचे धाबे दणाणले आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अस्लम हलडे व अन्य ग्रामस्थांनी या अवैध रेती उत्खनन करणारांविरोधात तक्रार केली होती. …
Read More »टोकियो ऑलिम्पिकमधील भारताच्या यशासाठी अंजू जॉर्जने दिले मोदी सरकारला श्रेय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत सर्वात उत्तम कामगिरी केली असून एकूण सात पदकांची कमाई केली आहे. याआधी भारताने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके पटकाविली होती. या वेळी भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदक जिंकत इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान, भारताची माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्जने मोदी …
Read More »‘गोल्डन बॉय’ नीरजवर बक्षिसांचा वर्षाव
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. या सुवर्ण कामगिरीबद्दल त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. आता आयपीएलमधील धोनीच्या नेतृत्वाखालील संघ चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) त्याचे कौतुक करीत बक्षीस जाहीर केले आहे.सीएसकेकडून नीरज चोप्राला एक कोटी रुपये देण्यात येतील. सीएसकेच्या प्रवक्त्याने सांगितले, आम्हाला …
Read More »ट्रेकर्स आणि भाविक चढताहेत भीमाशंकरची वाट
कर्जत : बातमीदार 12 ज्योतिलिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे सोमवारपासून सुरू होणार्या श्रावण महिन्यात भीमाशंकर महाराज यांच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. भीमाशंकरला जाण्यासाठी पायवाट कर्जत तालुक्यातून जाते. यामुळे हौशी ट्रेकर्स प्रचंड संख्यने दिवस रात्र भीमाशंकरची वाट तुडवीत असतात, पण सलग दुसर्या वर्षी कोरोनामुळे भीमाशंकरचे मंदिर …
Read More »दोन संस्थांकडून पूरग्रस्तांना मदत
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील ममदापूर येथील रहेमान फाउंडेशन आणि कोकण युनायटेड फाउंडेशन यांच्या माध्यमातून चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी ममदापूर आणि नेरळ भागातून मदत गोळा करण्यात आली. मदतीचे 300 किट या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चिपळूण शहरातील कुंभारआळी आणि मुरारपूर भागात वाटप केले. नेरळजवळील ममदापूर येथील रहमान फाउंडेशन आणि कोकण मुस्लिम युनाइटेड फाउंडेशन …
Read More »नेरळकरांच्या अंगणात मोरांचा नाच
मागील काही वर्षात नेरळकरांना आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे दररोज दर्शन होत आहे. दररोज सकाळ-सायंकाळ मोरांचे मंजूळ स्वर कानावर पडत असताना आपल्या जीवाला कोणताही धोका नाही याची खात्री झाल्याने हे मोर लोकवस्तीत येऊन मुक्त संचार करीत आहेत. इमारतींच्या माध्यमातून काँक्रीटचे जंगल वाढत असल्याने मोडोशी भागातील असंख्य मोरांनी स्थलांतरण केले …
Read More »नीरजचा सुवर्णाध्याय
भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारताने ऑलिम्पिकच्या अॅथेलेटिक्स प्रकारात मिळविलेले हे पहिले, तर वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक आहे. नीरजच्या पदकासह भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे सात पदके जिंकलीत. खेळाडूंची मेहनत आणि मोदी सरकारची साथ यातून हे साकारलेय. खेळाचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी ऑलिम्पिक …
Read More »बीसीटी विधी महाविद्यालयातर्फे कायदा तुमच्या दारी विषयावर वेबीनार
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाचा विधी विभाग, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, विधी विभाग आणि बीसीटी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2021-22 …
Read More »श्रीसदस्यांकडून चिपळूणमध्ये स्वच्छता अभियान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जुलै महिन्यात पुराचा तडाखा बसलेल्या चिपळूण शहरात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 3106 श्रीसदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता. 22 जुलैला झालेल्या मुसळधार पावसात चिपळूण शहर तसेच तालुक्याला …
Read More »पनवेल अभाविपतर्फे महाडच्या पूरग्रस्त भागांत मिशन आरोग्य मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त महाडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या आपत्तीनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगरच्या वतीने महाडमधील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पूरग्रस्त भागात सेवाकार्य केल्यानंतर तिथे आता वैद्यकीय मदतीचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी अभाविप व कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने व मेडीव्हिजन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper