27th July 2021
महत्वाच्या बातम्या
महाड ः पुरामुळे महाड शहर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, तसेच पुरानंतर रोगराई पसरू नये यासाठी येथील स्वच्छता करण्याकरिता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) कंपनीच्या माध्यमातून तीन जेसीबी, दोन डम्पर, चार पिण्याच्या पाण्याचे टँकर आदी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यान्वित करण्यात आले आहे. यामुळे …
Read More »
27th July 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी या दोन भाषांत आणि तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 50 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. …
Read More »
27th July 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल ः रामप्रहर वृत्तरस्त्यावर विरोध आणि सभागृहात तटस्थ राहून करप्रणालीला छुपा पाठिंबा अशी संशयास्पद भूमिका घेऊन नागरिकांचे संविधानिक कर्तव्य असलेल्या करप्रणालीत राजकारण आणू नका, अशी टीका पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी केली आहे. कर भरून शहराच्या विकासाला सहकार्य करा, असे आवाहन शेट्टी यांनी नागरिकांना केले आहे. पनवेल …
Read More »
27th July 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड ः प्रतिनिधीदरड कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची मंगळवारी (दि. 27) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते, तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी तळीयेत …
Read More »
27th July 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
गाढी नदीलगत संरक्षण भिंत बांधण्याबाबतही आयुक्त सकारात्मक पनवेल ः रामप्रहर वृत्त पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्यावर पनवेल शहर आणि खांदा गावात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते. जास्त पाऊस झाल्यास शहरालासुद्धा पुराची भीती अनेकदा निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात या अनुषंगाने आमदार …
Read More »
27th July 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी अनेक दिवसांपासून महाराष्ट्रावर दरडींनी घाला घातल्याचं चित्र पाहायला मिळालं असून अजूनही पुनर्वसन असो किंवा मदतीबाबत राज्य सरकारकडून कोणताही दीर्घकालीन निर्णय घेण्यात आला नाही. लोकांसाठी पुनर्वसनाच्या योजना अनेक आहेत प्रश्न केवळ तत्काळ अमलबाजावणीचा आहे. पैशांची कमी नाही, योजनांची कमी, नाही केवळ राज्य …
Read More »
27th July 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
महाड ः रामप्रहर वृत्तअतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब या पुरामुळे हतबल झाली आहेत. त्यांना या संकटकाळात आधार म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधून शक्य होईल ती सर्व मदत केली जात आहे. याच सेवाकार्यात योगदान देत भाजप महिला मोर्चा …
Read More »
27th July 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर शासनाच्या खावटी योजने अंतर्गत उरण तालुक्यातील बेलवाडी सारडे, पुनाडे वाडी, जांभूळपाडा वाडी, जासई वाडी येथील कातकरी वाडीवर धान्यवाटप करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकवर्गाने अगदी पद्धतशीरपणे सर्व आदिवासी बांधवांना धान्याचे वाटप करून त्यांची योग्य प्रकारे ऑनलाईन नोंदणी देखील करून घेतली. या वेळी बेलवाडी सारडे कातकरी वाडीवर सामाजिक कार्यकर्ते …
Read More »
27th July 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणात मदत रवाना मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील पूरग्रस्तांसाठी मुंबई भाजप आणि युवा मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 27) जीवनावश्यक वस्तू रवाना करण्यात आल्या. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मदतीच्या साहित्याची वाहने कोकणाकडे मार्गस्थ झाली. अतिवृष्टीमुळे कोकणात अनेक ठिकाणी पूर येऊन …
Read More »
27th July 2021
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली ः केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी जवळपास 700 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी (दि. 27) ही मदत जाहीर केली. राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका राज्यातील शेतीलाही बसला. पुराचे …
Read More »