Breaking News

महत्वाच्या बातम्या

विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी प्रभाग 96 मधील नेरूळ सेक्टर 16 मधील विद्युत उपकेंद्रातील समस्यांचे निवारण करण्याची लेखी मागणी भाजपचे गणेश भगत यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदनातून केली आहे. नेरूळ नोडमधील प्रभाग 96 मध्ये सेक्टर 16 परिसरात सनहोम या गृहनिर्माण सोसायटीलगत आणि सनशाईन …

Read More »

कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ सेवानिवृत्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. 30) ते नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर कार्यरत असतांना कोविड-19च्या प्रादूर्भावाच्या …

Read More »

भटके, विमुक्त जाती जमातींचे सर्वेक्षण करा; बबन बारगजे यांची राज्य सरकारकडे मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने सुरू केलेल्या अधिसूचित भटके, विमुक्त आणि अर्ध भटक्या जाती जमातींचे सर्वेक्षण महाराष्ट्रात तातडीने करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजप भटके-विमुक्त सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. बारगजे …

Read More »

तळोजा वसाहतीवर सीसीटीव्हीची नजर

पनवेल : वार्ताहर तळोजा वसाहतीची वाढती लोकसंख्या तसेच वर्षअखेर मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने नजर ठेवण्यासाठी तळोजा पोलिसांच्या वतीने फेज 1 आणि 2 मध्ये दीडशे सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. तळोजा वसाहतीच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिसेंबर अखेरीस …

Read More »

सलून व्यवसायाची घडी बसेना!; कमाईच्या वेळेवर निर्बंध; शनिवार-रविवारही जातोय वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निर्बंध शिथिल होताना केशकर्तनालये (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या व्यवसायाला अद्याप स्थैर्य प्राप्त झालेले नाही. केशकर्तनालयात लोक शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी अधिक प्रमाणात जात असतात आणि नेमके त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्देश असल्याने परवानगी मिळूनही या व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला …

Read More »

सोनू सूदकडून नेमबाज कोनिकाला रायफल

रांची ः वृत्तसंस्थाअभिनेता सोनू सूद याने कोरोना संकटात अनेकांना मदत केली. लॉकडाऊनमध्ये हा बॉलीवूड अभिनेता खरा अर्थाने गरजूंसाठी देवदूत बनला. सूद फाऊंडेशनच्या माध्यमातून तो आजही गरजवंतांना मदत करीत आहे. नुकतेच सोनू सूदने झारखंडच्या नेमबाजाला महागडी रायफल घेऊन दिली. कोनिका लायक असे महिला नेमबाजाचे नाव आहे आणि तिने जानेवारी महिन्यात ट्विट …

Read More »

सराव सामन्यांची भारताची मागणी ‘ईसीबी’कडून मान्य

लंडन ः वृत्तसंस्थाभारतीय संघातील खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यानंतर 20 दिवसांच्या सुटीवर गेले आहेत. न्यूझीलंडकडून फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर आता टीम इंडिया 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार विराट कोहली याची एक मागणी इंग्लंड …

Read More »

जलतरणपटू नटराज ऑलिम्पिकसाठी पात्र

रोम ः वृत्तसंस्थाभारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज बुधवारी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. रोम येथे झालेल्या सेट्टे कोली करंडक जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात नटराजने नोंदवलेली ‘अ’ दर्जाची पात्रता वेळ आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने (फिना) मान्य केली आहे.‘नटराजने नोंदवलेली 53.77 सेकंदांची वेळ ‘फिना’कडून मान्य करण्यात आली आहे. भारतीय जलतरण महासंघाने (एसएफआय) …

Read More »

जोकोव्हिचची विजयी घोडदौड

विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा बिम्बल्डन ः वृत्तसंस्थासर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला 6-3, 6-3, 6-3 असे नमवून विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. याचबरोबर जपानच्या केई निशिकोरीने 100व्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद करताना अ‍ॅलेक्सी पॉपीरिनचा 6-4, 6-4, 6-4 असा पराभव केला.अलिझे कोर्नेटने दोन आठवड्यांत दुसर्‍यांदा …

Read More »

माथेरानमधील डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवेत, कोरोना काळात ठरले देवदूत

कर्जत : बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव माथेरानमध्येसुद्धा जाणवला. मात्र तुटपुंजी आरोग्य व्यवस्था असताना येथील डॉक्टरांनी धीराने कोरोनाशी दोन हात करून रुग्णांना कोविड मुक्त केले. शासनाचे डॉ. प्रशांत यादव, डॉ. प्रांजल सिंग, नगर परिषदेचे डॉ. उदय तांबे या तिन्ही डॉक्टरांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माथेरानच्या बी. जे. हॉस्पिटलमध्ये फक्त प्रथमोपचार …

Read More »