पेण : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि. 20) पेणमध्ये भेट देऊन तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी विनोबा भावे यांचे स्मारक असलेल्या गागोदे बुद्रुक या गावातील नुकसानीचा आढावा घेतला व पाहणी केली. तसेच चक्रीवादामध्ये मयत झालेल्या रामा बाबू कातकरी या इसमाच्या पत्नीची भेट घेऊन …
Read More »नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून द्या; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना, पोलादपूरमध्ये शासकीय अधिकार्यांसोबत चर्चा
पोलादपूर : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळवून देण्याबाबतच्या सूचना विधानसभेचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (दि. 20) येथे संबंधीत अधिकार्यांना दिल्या. तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर कोकण दौर्यावर आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पोलादपूर …
Read More »रायगडातही म्युकरमायकोसिसचा शिरकाव; तीन जण बाधित
अलिबाग : रायगडातही म्युकरमायकोसिसचे तीन रुग्ण आढळलेत. राज्यात म्युकरमायकोसिसचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरू आहे. पनवेल मनपा हद्दीत एक, पनवेल ग्रामीण हद्दीतील एक व खोपोली येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. तिघांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.
Read More »केंद्राकडून महाराष्ट्रालाही मिळणार मदत!
‘मविआ’कडून जाणीवपूर्वक राजकारण : देवेंद्र फडणवीस महाड ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळग्रस्त आठही राज्यांना केंद्र सरकार मदत करणार आहे. त्यात महाराष्ट्रालासुद्धा मदत मिळणार असल्याचे नुकतेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे, मात्र याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात आहे, असा आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 20) सकाळी …
Read More »द्वेषाचे टूलकिट
मोदी द्वेषाने पछाडलेल्या ममता बॅनर्जी यांना कुठल्याही थराला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला सुपर फ्लॉप ठरवण्याची घाई झाली आहे. नेमका हाच अजेंडा काँग्रेस पक्षाच्या द्वेषाच्या टूलकिटमध्ये ठळकपणे दिसून येतो. वास्तविक ही वेळ राजकारणाची नव्हे आणि द्वेषाच्या राजकारणाची तर अजिबातच नव्हे. ही वेळ आहे एकदिलाने आणि एकजुटीने काम …
Read More »पुरोगामी आणि प्रगतिशील विचारांचे पाईक!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…दि. बा. पाटील यांच्यावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर …
Read More »रायगडात अत्यावश्यक आस्थापना पूर्ण वेळ सुरू राहणार
अलिबाग ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाच्या दणक्याने रायगडात फळबाग, शेती व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांना आवश्यक ते सामान खरेदी करता यावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची व हार्डवेअर दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास रायगड जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नव्याने लागू केलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने …
Read More »कोरोना 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट : मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 20) कोरोनासंदर्भात देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या 54 जिल्हाधिकार्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही उपस्थित होते. कोरोनाची साथ गेल्या 100 वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोनाने आव्हाने आणखी वाढवलीत. तुम्ही जिल्ह्यातील सर्वांत मोठे योद्धे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते अॅपेक्स हॉस्पिटल कोविड केअर सेंटरचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. पनवेलच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उलवे नोड येथे सेवाभावी डॉक्टरांनी अॅपेक्स हॉस्पिटल हे कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन गुरुवारी (दि. 20) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.उलवे …
Read More »सोनू सूदकडून कर्ण शर्माचे कौतुक
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने भरघोस मदत केली. सोनूला या वेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू कर्ण शर्माही मदत करीत असल्याचे समोर आले आहे. सोनूने याबद्दल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू कर्ण शर्माचे कौतुक करून कोरोनाच्या कठीण काळात हा खेळाडू मोठे काम करीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper