Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गव्हाण येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय शिक्षणेत्तर कर्मचार्‍यांना सोमवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी गव्हाण ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत कराडे खुर्द, सांगडे, चिखले, पारपुंड आणि कोळखे गावामध्ये रविवारी गरजूंना धान्यवाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, कोनचे सरपंच निलेश म्हात्रे, चिखलेचे …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. या अनुषंगाने पोदी नंबर 2, भुजबळ माळ आणि पिल्लेज कॉलेजजवळ शनिवारी गरजूंना …

Read More »

पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत पिंपळवाडी, वाजे, चेरवली आणि सांगटोली येथील गरजू नागरिकांना रविवारी धान्यवाटप करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष संजय पाटील, वाजेचे सरपंच राजेंद्र भालेकर, उपसरपंच रेवण पाटील, सदस्य श्याम भालेकर, मदन पाटील, गणेश पाटील, पदू वाघ, सदस्य कमला कातकरी, …

Read More »

झाडे लावा, वसुंधरा वाचवा!

सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्त5 जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल येथील कोशिश फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण मोहिमचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प असून नागरिकांनीही या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महापालिका सभागृह नेते तथा कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर …

Read More »

कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा संगम

शंभरातून एखादाच शूरवीर मनुष्य जन्मतो, हजारांतून एखादाच विद्वान मनुष्य, उत्कृष्ट वक्ता दहा हजारांतून एखादा जन्मतो, परंतु दातृत्वाची संवेदना असणारा दाता हा क्वचितच पाहायला मिळतो. असाच एक दाता, दानशूर व्यक्तिमत्त्व रायगड जिल्ह्याला लाभले, ते नाव म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब! कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा त्रिवेणी संगम असलेले लोकनेते माजी खासदार रामशेठ …

Read More »

लोकसेवक

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भारतीय संसदेत सर्वसामान्य जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून केलेले काम उल्लेखनीय असे आहे. ते पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा शिक्षण वारसा घेऊन काम करीत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या रायगड व मुंबई विभागातील सच्चे विकासपुरुष ही त्यांची खरी ओळख आहे. अतिशय सामान्य कुटुंबात पोटाची खळगी भरण्यासाठी कष्टात …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर देवदूत

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते जपत कुठल्याही प्रसंगात लोकांना मदत करण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर अविरतपणे करीत आले आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने ते …

Read More »

मेट्रो चाचणीदरम्यान भाजपचे निषेध आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधीपश्चिम उपनगरात मुंबई मेट्रोच्या चाचणी (ट्रायल रन) कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 31) भाजपच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.भाजप सरकारच्या काळात प्रगतिपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्पाची किंमत वाढवून आता …

Read More »

माजी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात घोषणाबाजी

शिवसेनेचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर खोपोली ः प्रतिनिधीकर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाली असताना दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पाली फाटा …

Read More »