Breaking News

महत्वाच्या बातम्या

उत्तर भारतीय समाजाचे महायुतीला समर्थन

खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या -डॉ. संजय पांडे पनवेल ः रामप्रहर वृत्त जातपात, धर्म न मानता सर्वधर्मसमभाव जपणारे आणि अंत्योदयाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांना मतांची आघाडी द्या, असे आवाहन भाजपचे उत्तर भारतीय प्रदेशाध्यक्ष …

Read More »

पंतप्रधानपदी मोदी, तर बारणे यांना खासदार बनवण्याचा गुजराती व राजस्थानी समाजाचा निर्धार

पनवेल ः रामप्रहर वृत्त अबकी बार चारसो पार, फिर एक बार मोदी सरकार, श्रीरंग आप्पा बारणे तिसरी बार खासदार असा आश्वासक पाठिंबा विविध समाजांनी देत मताधिक्य देण्यासाठी रणशिंग फुंकले आहे. गुजराती व राजस्थानी समाजाची बैठक रविवारी (दि.28) खारघर येथे झाली. या दोन्ही समाजांनी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर श्रीरंग बारणे …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची मान जगात उंचावली -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल ः प्रतिनिधी देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात सुरक्षित राहील आणि देशाचा कारभार कोण चांगल्या पद्धतीने चालवेल यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. ते पाहता गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची मान जगात उंचवण्याचे व देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या देशात पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय …

Read More »

सरफरोश @ २५; मैं अपने मुल्क को अपना घर समजता हू.. 

नव्वदीच्या दशकात शेजारी राष्ट्रांतून काही गझल गायक भारतात आपल्या गझल गायकीच्या कार्यक्रमासाठी / मैफिलीसाठी येत आणि मुंबई, दिल्ली, जयपूर, हैदराबाद इत्यादी अनेक शहरांत त्यांचे कार्यक्रम होत. नवश्रीमंत व उच्चभ्रू वर्ग त्यांचा मोठाच श्रोता. त्यांच्या गझल गायकीने अनेक संगीत शौकीन मंत्रमुग्ध होत. गुलफाम हसन (नसिरुद्दीन शहा) देखील असाच गझल गायक पाकिस्तानातून …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांचा उरणमध्ये झंझावाती प्रचार दौरा

आमदार महेश बालदी यांची उपस्थिती उरण : वार्ताहर मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी (दि. 27) उरण भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. या रॅलीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला द्यावी -खासदार श्रीरंग बारणे

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा द्यावी, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.25) पनवेल कोळीवाड्यात आयोजित …

Read More »

महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरेंचा विजय निश्चित -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेण : प्रतिनिधी पेणमधील बाळगंगा धरण योग्य प्रकारे करून या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम येत्या काळात होणार आहे. येथे आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशिल पाटील यांची फेविकॉलसारखी मजबूत जोडी जमली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन …

Read More »

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी करंजाडेमध्ये सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6.30 वाजता करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवरजवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागातही खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे जमेची बाजू -खासदार श्रीरंग बारणे पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …

Read More »

‘सीकेटी’च्या आदित्य कुलकर्णीचे जेईई परीक्षेत सुयश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालय बारावी विज्ञान 1मध्ये शिकत असलेला आदित्य आनंद कुलकर्णी हा 97.72 पर्सेंटाइल मिळवून यशस्वी झाला व अ‍ॅडव्हान्स परिक्षेकरिता पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, …

Read More »