पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत समावेश झालेल्या तळोजा पापडीपाडा येथील मदार कॉलनीला 25 वर्षांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्याबद्दल तेथील महिलांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांना धन्यवाद दिले आहेत. तळोजा पापडीपाड्यातील मदार कॉलनीमध्ये स्वतंत्र नळजोडणी नसल्याने तेथील नागरिकांना पापडीपाडा …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चिपळे, बोनशेत येथे विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून तालुक्यातील चिपळे आणि बोनशेत येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि.11) झाला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पनवेलमध्ये विकासाची अनेक …
Read More »माथेरानमध्ये नव्याने दाखल होणार्या ई-रिक्षा हातरिक्षाचालकांना मिळतील -आमदार प्रशांत ठाकूर
कर्जत ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिलाशक्तीला मोदी सरकार व भाजप करीत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलो असून माथेरानमधील नव्याने दाखल होणार्या ई-रिक्षा या स्थानिक हातरिक्षाचालकांनाच देण्यात येतील, असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
रसायनी ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्यातून विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच निरनिराळ्या योजनांतंर्गत बाबींचे लाभार्थ्यांना वाटप शनिवारी (दि.9) आपटा सारसई बागेचीवाडी येथे करण्यात आले. या सोहळ्यास आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन
पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.10) पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी त्यांनी महाराष्ट्राला नव्हे; तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात …
Read More »पद्मा खन्ना @ 75
(हुस्न के लाखों रंग…) पद्मा खन्ना पंचाहत्तर वर्षांची झाली (जन्म 10 मार्च 1949) असं मी म्हणेपर्यंत रसिकांच्या एका पिढीच्या डोळ्यांसमोर एव्हाना विजय आनंद दिग्दर्शित ’हुस्न के लाखों रंग’ हे तिने जॉनी मेरा नाम (1970) या धमाकेदार मसालेदार मनोरंजक चित्रपटात पडद्यावर साकारलेले गाणे आले असेल. दारूमध्ये अखंड बुडालेल्या प्रेमनाथची वासनेने वखवखलेली …
Read More »पनवेल येथे रविवारी मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन रविवारी (दि. 10) दुपारी 3 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात होणार आहे. या वेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस …
Read More »पनवेलमधील सात गावांच्या घरमालकांना मिळणार घराखालील जागेचा मालकी हक्क
आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते सोमवारी प्रॉपर्टी कार्डचे वाटप पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेत समविष्ट झालेल्या सात गावांमधील घरमालकांना त्यांच्या घराखालील जागेचा मालकी हक्क मिळणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते 725 जणांना सोमवारी (दि.11) प्रॉपर्टी कार्ड अर्थात मिळकत पत्रिकेचे वाटप …
Read More »पनवेल भिंगारवाडी येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर आकर्षित होऊन भिंगारवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.9) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार, योजना, उपक्रम गावोगावी, घरोघरी पोहचत आहेत. त्यांचा विकासाचा अजेंडा सर्वांना …
Read More »करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांना झी 24 तासतर्फे आदर्श सरपंच पुरस्कार
पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना शुक्रवारी (दि. 8) झी 24 तास तर्फे पालक मंत्री उदय सामंत यांचे हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper