महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यातील तरुणांचे नेतृत्व समजल्या जाणार्या नाना पोरे यांच्यावर भाजपच्या वाहतूक सेलच्या जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखविलेला हा विश्वास आपण सार्थ करू, असा विश्वास पोरे यांनी व्यक्त केला. महाड शहरातील तरुणांचे नेतृत्व करणारे संकेत उर्फ नाना पोरे …
Read More »खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका
रायगड जिल्ह्यात मासेमारी ठप्प; बोटी लागल्या किनारी श्रीवर्धन ः प्रतिनिधी मागील 10 ते 15 दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यासह रायगड जिल्ह्यात जोरदार वारे वाहत असल्यामुळे मासेमारी पूर्ण ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणार्या जोरदार वार्यांमुळे समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाटादेखील उसळत आहेत. परिणामी पाण्यामधून मच्छीमार बोट चालवणे मच्छीमारांना कठीण होऊन बसत …
Read More »आपला पोर्टफोलिओ बनवावा आणि सांभाळावा कसा?
शेअर बाजारातील गुंतवणुकीचा आपला पोर्टफोलिओ बनवताना कंपन्यांच्या निवडीबाबतच्या काही निकषांबद्दल आपण मागील काही लेखांत पाहिले. आता अशा पोर्टफोलिओबाबत काय काळजी घ्यावयाची हे पाहू. एकदा आपण मूलभूत विश्लेषणाचे विविध निकष लावून काही कंपन्या निवडल्या की पडत्या बाजारात टप्प्याटप्प्याने त्यांची खरेदी योजून ठेवावी ज्यासाठी आपणांस कंपन्यांच्या शेअर्सच्या भावाचे चढ-उतार यांचा अभ्यास तांत्रिकी …
Read More »डिजिटलायझेशन-देशाने स्वीकारलेल्या बदलांत आपण नेमके कोठे आहोत?
भारतातील डिजिटलायझेशनचा गेल्या दशकातील प्रवास उत्साहवर्धक राहिला आहे. त्याची सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सर्व टप्प्यांवर त्याविषयी शंका घेतल्या गेल्या, पण आता त्या शंका-कुशंका ओलांडून आपण बरेच पुढे निघून आलो आहोत असे आकडेवारी सांगते. या संक्रमणातून भारताने आणि पर्यायाने भारतीय नागरिक या नात्याने आपण मिळविलेला आत्मविश्वास पुढील प्रवासासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार …
Read More »जि. प.च्या इमारतींवर होणार सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्य प्रशासकीय इमारतीवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून, पुढील काळात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व इमारतींवर सौरऊर्जेद्वारे विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील …
Read More »कोल्हारे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार; अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत सरपंचाचे पद रिक्त करावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. कोल्हारे ग्रामपंचायत सरपंचांचे पद रिक्त व्हावे यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, 10 फेब्रुवारीला सरपंचपदावर विराजमान झालेले महेश विरले यांच्यावर अनधिकृत बांधकामप्रकरणी अपात्रतेची टांगती तलवार …
Read More »अलिबाग एसटी आगाराचे नूतनीकरण रखडले
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम फेब्रुवारी 2021पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र मुदत संपली तरी बसस्थानकाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2019 रोजी अलिबाग एसटी बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाचा नारळ फोडण्यात आला होता, मात्र कामाला सुरुवातही होऊ शकली नाही. साडेसहा …
Read More »उरणमध्ये मास्क न लावणार्यांना दंड
नगरपरिषदेची धडक मोहीम उरण : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव उरण शहरासह ग्रामीण परिसरातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकंदरीत उरण तालुक्याची कोरोना संसर्गाच्या बाबतीत अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (दि.19) राजपाल नाका येथे नगरपरिषदेने तोंडाला मास्क न लावणार्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली. उरण नगर परिषदेने धडक कारवाई करत विनामास्क …
Read More »पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा …
Read More »धुतूम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; सरपंच व ग्रामसेवकावर विरोधकांचे शरसंधान
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper