नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात मनपाकडून विविध ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. त्यानुसार वाशीतील एमजीएम रुग्णालय व इएसआयएस या दोन रुग्णालयात जम्बो लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी भाजपचे अॅड. निलेश भोजणे व सामाजिक कार्यकर्ते अंशुवर्धन राजेश शेट्टी यांनी मनपा आयुक्त अभिजित …
Read More »शिवजयंती साध्या पद्धतीने करण्याचे निर्देश
पनवेल : प्रतिनिधी कोविड 19मुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून 31 मार्च 2021 रोजी तिथीनुसार होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ साधेपणाने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळांनी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी …
Read More »पनवेलमध्ये वाढत्या कोरोनामुळे कामगारांना लॉकडाऊनची भीती
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात झालेल्या टाळेबंदीला एक वर्ष पाच दिवस पूर्ण झाले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोज 200पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय, असा प्रश्न पनवेलकरांना पडला आहे. मध्यमवर्गीय तसेच कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, …
Read More »रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची तंतरली : भातखळकर
मुंबई ः प्रतिनिधीआयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंगसंदर्भातील अहवालावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्लांच्या अहवालामुळे ठाकरे सरकारची चांगलीच तंतरली आहे. खंडणीखोरीचे बिंग फुटले आहे. अहवालात काहीच नाही, असे सरकारचे म्हणणे …
Read More »पंतप्रधान मोदींची जशोरेश्वरी मंदिरास भेट
इश्वरीपूर ः वृत्तसंस्था बांगलादेश दौर्यावर असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 27) 51 शक्तिपीठांपैकी एक असणार्या इश्वरीपूर येथील प्राचीन जशोरेश्वरी काली मंदिराला भेट दिली. नियोजित दौर्यानुसार मोदी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मंदिरात पोहचले. मोदींच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी आपण देवीकडे संपूर्ण मानवजातीला कोरोनापासून मुक्ती द्यावी, …
Read More »पनवेलमधील रेस्टॉरंट्स, बारसाठी नवे निर्बंध
पनवेल ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.महापालिका हद्दीत …
Read More »रासायनिक कंपनीतील तीन कामगारांचा मृत्यू
अंबरनाथ ः प्रतिनिधीरासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सकाळी अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल कंपनीमध्ये घडली. या दुर्दैवी घटनेमुळे अंबरनाथ परिसर पुरता हादरून गेला होता. टाकीत असणार्या गॅसमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या आयटीआयजवळील कंपनीत ही भीषण घटना …
Read More »भाजप खारघर मंडल शक्ती केंद्रप्रमुखांच्या बैठकीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष खारघर मंडलच्या शक्ती केंद्रप्रमुखांची बैठक शुक्रवारी (दि. 26) भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भ्रष्ट कारभारावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी शक्ती केंद्रप्रमुखांना मार्गदर्शनही केले.भारतीय जनता …
Read More »अखेर ठाकरे सरकारला सुबुद्धी सुचली
देवेंद्र फडणवीसांचा टोला मुंबई ः प्रतिनिधीराज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांची संख्याही वाढवण्यात येत आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजप कोरोना नियंत्रणासाठी चाचण्यांच्या संख्येवर भर देण्यावर आधीपासूनच आग्रही होता, मात्र वारंवार सांगूनही न ऐकणार्या महाविकास आघाडी …
Read More »गुड न्यूज! सप्टेंबरपर्यंत कोवोवॅक्स होणार भारतात दाखल
पुणे : एकीकडे संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतीयांना आनंदाची बातमी दिली. देशात सध्या कोरोनाच्या दोन लशी दिल्या जात आहेत. त्यात आता आणखी एका लशीची भर पडणार आहे. भारतात या तिसर्या कोरोना लशीचे ट्रायल सुरू झाले असून काही महिन्यांतच ही लसही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper