Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेल मनपाची गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्यांवर करडी नजर ठेवण्यात आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नियमांचे उल्लंघन करताना दिसत असतील तर पालिकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेजाबदारपणे घराबाहेर फिरताना दिसल्यास पालिकेच्या वतीने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकतेच खांदा …

Read More »

धुतूम ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार; सरपंच व ग्रामसेवकावर विरोधकांचे शरसंधान

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायतीमध्ये सध्या मनमानी कारभार सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक विरोधकांना विश्वासात न घेता हम करे सो कायदा या न्यायाने काम करीत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षातील चार सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. विकासकामांच्या नावाने लाखो रुपयांचा अपहार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी केला असल्याने त्याची …

Read More »

चिंध्रण येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप रायगड जिल्हा ओबीसी संघटनचे अध्यक्ष व रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील चिंध्रण गावामध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये मैदानी सार्वजनिक व्यायामशाळेचे उद्घाटन व स्मशानभूमी येथील रस्त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, …

Read More »

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता मुंबई : प्रतिनिधी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरून पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी …

Read More »

जैवविविधता व्यस्थापनामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, उपयोजन करता येईल

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल ः प्रतिनिधीपीबीआरमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात येणारे घटक जसे शेतकीय जैवविविधता, वन्य जैवविविधता, नागरी जैवविविधता, वनौषधी, वैदू-वैद्य या विषयीच्या नोंदवहीचा भविष्यात नक्कीच उपयोग होणार असून, यानिमित्ताने पनवेल हद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व उपयोजन करता येईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

कोशिश फाऊंडेशनतर्फे स्नॅपशॉट्स फोटोग्राफी स्पर्धा

पनवेल ः रामप्रहर वृत्तकोशिश फाऊंडेशनच्या वतीने स्नॅपशॉटस फोटोग्राफी कॉम्पिटिशन 2021 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.कॅमेरा फोटोग्राफी व मोबाइल फोटोग्राफी अशा दोन स्वरुपात व खुल्या गटात तसेच पनवेल महापालिका हद्द मर्यादित ही स्पर्धा असून, प्रगतशील महिला, पाणी वाचवा, वन्यजीव, निसर्ग या चार विषयांवर आधारित आहे. स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 30 हजार …

Read More »

सिडकोच्या जलवाहिनीचे काम पूर्ण

खारघरला होणार मुबलक पाणीपुरवठा पनवेल ः रामप्रहर वृत्तसिडकोच्या वतीने हेटवणे पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत हमरापूर येथे टेकडीच्या खालून जलवाहिनीसाठी बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्णत्वास आले असून, या कामाची पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी अधिकार्‍यांसह पाहणी करून आढावा घेतला. यामुळे खारघर नोडमधील पाणीपुरवठा क्षमतेपेक्षा 10 टक्के इतका वाढणार …

Read More »

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊतांमध्ये वाद मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत असे चित्र निर्माण झाले आहे. मंत्रिपद मिळावे यासाठी पटोले प्रयत्नशील असून, त्यांना राऊत याचे ऊर्जा खाते हवे आहे, तर राऊत यांच्या मंत्रिपदावर पटोले यांचे लक्षअसल्याने गेले दोन दिवस राऊत दिल्लीत ठाण …

Read More »

भाजप पनवेल तालुका मंडलच्या बैठकीत विविध विषयांवर विचारविनिमय

पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान कै. संजय भोपी यांना श्रद्धांजली पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या पनवेल तालुका (ग्रामीण) मंडलची मासिक बैठक गुरुवारी (दि. 18) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अनेक विषयांवर विचारविनिमय होऊन विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे …

Read More »

राज्यात निर्बंध वाढले

खासगी कार्यालयांत 50 टक्के उपस्थितीचे बंधन मुंबई ः प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाधितांचे प्रमाण प्रचंड वेगाने वाढत असल्याने आरोग्य विभागासह राज्य सरकारची झोप उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. सरकारकडून या संदर्भातील नियमावली शुक्रवारी (दि. 19) जाहीर करण्यात आली.राज्यात …

Read More »