मुंबई ः प्रतिनिधीकोरोनामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.विद्यार्थी कोरोनाबाधित असेल किंवा विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी, …
Read More »विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का
शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी भरला उमेदवारी अर्ज पंढरपूर ः प्रतिनिधीपंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी येथे बंडाचे निशाण फडकावले असून, शुक्रवारी (दि. 26) बैलगाडीतून वाजत गाजत येत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शैला गोडसे या गेल्या विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारी …
Read More »मुंबईत मॉलला भीषण आग; 10 जणांचा मृत्यू
मुंबई ः प्रतिनिधीभांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि. 26) मध्यरात्री 12.30च्या सुमारास ही आग लागली होती. आगीची झळ मॉलमधील सनराइज रुग्णालयाला बसली.ड्रीम मॉलमध्ये तिसर्या मजल्यावर सनराइज हॉस्पिटल आहे. आगीचा भडका उडाला आणि पाहता पाहता हॉस्पिटललाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 20हून …
Read More »लॉकडाऊनची दहशत
एकीकडे पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक सचिन वाझेच्या विरोधात मनसुख हिरेन हत्याकांडाचे धागेदोरे जुळवण्यासाठी धडपडत असताना महाराष्ट्रातील जनता एका वेगळ्याच दहशतीखाली वावरू लागली आहे. ही दहशत आहे कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेची. किंबहुना ही दहशत किंवा भीती कोरोना विषाणूची नव्हे तर त्यापायी लादण्यात येणार्या लॉकडाऊनची अधिक आहे असे वाटते. गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रभर …
Read More »मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला अर्जुन तेंडुलकर
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता दोन आठवड्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 9 एप्रिलला सलामीचा सामना रंगणार आहे. मुंबईच्या संघात दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन गुरुवारी दाखल झाला.यंदाच्या आयपीएलसाठी झालेल्या लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाट्यमयरित्या अगदी शेवटी नाव …
Read More »रवींद्रनाथ ओव्हाळ यांचे उपोषण स्थगित
परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणासह इतर मागण्यांसाठी रिपाइं रायगड जिल्हा सचिव रवींद्रनाथ ओव्हाळ पाली बसस्थानकात सोमवारी (दि. 22) दुपारपासून आमरण उपोषणास बसले होते. याची दखल घेत परिवहन मंडळाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. 26) दुपारी पाचव्या दिवशी …
Read More »प्रवाशांच्या सोयीसाठी वाशी बसच्या वेळेत बदल
भाजपच्या पाठपुराव्याला यश खोपोली ः प्रतिनिधी नवी मुंबईत विद्यार्थी महाविद्यालयात तसेच कामानिमित्त नोकरदार प्रवाशांना दररोज सकाळी नवी मुंबई महापालिकेची पहिली बस 7.20 वाजता असल्यामुळे पुढे पोहचण्यास विलंब होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजता पहिली बस सुरू करण्याचे निवेदनपत्र खोपोली भाजपने आमदार गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप युवा मोर्चा …
Read More »कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आगारप्रमुखांविरोधात आक्रमक
7 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा कर्जत ः बातमीदार कर्जत एसटी आगारातील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि कामगारवर्गावर आगारप्रमुखांकडून होत असलेल्या कारवाईविरोधात आक्रमक झाले आहेत. गेली अनेक महिने आगारप्रमुखांना कामगार संघटनेकडून निवेदने दिली जात आहेत, मात्र त्याची दखल न घेता आगारप्रमुख कामगारवर्गावर अन्याय करीत असल्याने महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी 7 एप्रिलपासून …
Read More »राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत साई, हरियाणा विजेते
तेलंगणा ः वृत्तसंस्था47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि मुलींमध्ये हरियाणा यांनी विजेतेपद पटकावले. साईच्या मुलांनी या विजयाबरोबर हॅट्ट्रिक साधली. सूर्यापेठ (तेलंगणा) येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात साईने उत्तर प्रदेशचे आव्हान 51-27 असे सहज परतवून लावत सलग तिसर्या वर्षी या चषकावर आपले नाव …
Read More »रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीता पाटील
पनवेल ः वार्ताहररायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीता सदानंद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या खेळाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुजाता वारंगे, सचिवपदी स्वप्नील वारंगे, सहसचिव म्हणून श्वेता वळुंज, हेमंत पेयर यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper