इंग्लंडविरुद्ध शेवटच्या टी-20मध्ये केले अनेक विक्रम अहमदाबाद ः वृत्तसंस्थाभारतीय संघाने पाचव्या सामन्यात इंग्लंडवर विजय साकारून कसोटीपाठोपाठ टी-20 मालिकही जिंकली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 52 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत त्याने एकाच सामन्यात अनेक विक्रम केले आहे.या सामन्यात विराट कोहलीने मास्टर …
Read More »बनावट विदेशी मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; दोघांना अटक
रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत पनवेल : वार्ताहर पनवेल येथील राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2ने पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील ईमानूल मर्सिहोम आद्रमच्या बाजुला, नदीकाठी असलेले शेतघर येथे छापा घातला. या वेळी रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध …
Read More »कळंबोलीत आघाडी सरकारचा निषेध
भाजपतर्फे जोरदार घोषणाबाजी; गृहमंत्री देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली शहर भाजपच्या वतीने आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहेत ते गंभीर आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यभर निदर्शने करून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची …
Read More »वडाळे तलावाच्या वॉकिंग ट्रॅकवर रक्ताचा सडा
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील महानगरपालिका उभारीत असलेल्या वडाळे तलाव वॉकिंग ट्रॅकवर रविवारी (दि. 21) सकाळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताचा थारोळा आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील वडाळे तलावात रविवारी सकाळी मॉर्निंग वॉक करताना एक जागरुक नागरिकाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी रक्त पडलेले आढळल्याने त्याने तत्काळ पनवेल शहर पोलिसांसोबत संपर्क …
Read More »सुकापूर येथे सात दिवसीय आरोग्य शिबिर
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन व लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर आणि वाय. एम. टी. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसचे पी. जी. इन्स्टिट्युट व राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सुकूपर येथे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथीक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले …
Read More »पनवेल बसस्थानकात कोरोना नियमांचा फज्जा
प्रवाशांसह वाहकांवर कारवाई करण्याची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये बसथानकातील बसवर मास्क नाही, प्रवेश नाही असे फलक लावण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात मास्कचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. त्यामुळे कोरोना महामारीचे गांभीर्य न घेणार्या प्रवासी व वाहकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर …
Read More »खोपोली बसची वेळ बदला -भाजपची मागणी; एसी बससाठीही आग्रह
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्गाच्या सोयीसाठी खोपोली भाजपने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येथील सकाळची पहिली बस 6 वा. तसेच दुपारदरम्यान एसी बस सुरू करण्याचे निवेदन पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी व शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड
ब्रिटिश कौन्सिलकडून जागतिक बहुमानलोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन खारघर ः प्रतिनिधीजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे. या जागतिक बहुमानामुळे शाळेसह संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.शैक्षणिक वर्ष 2019-20मध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय शालेय अॅक्टिव्हिटी स्पर्धेत रामशेठ ठाकूर …
Read More »कर्जतमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा
कर्जत ः बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यात असंख्य भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »उरणचा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न सोडवा
आमदार महेश बालदी यांची शासनाकडे मागणी उरण ः वार्ताहरउरण शहर तसेच तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींसाठी कायमस्वरूपी डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध नसल्याने दरदिवशी गोळा होणारा सुका व ओला कचरा टाकणार कुठे अशी समस्या निर्माण होत आहे. राज्य शासनाने डम्पिंग ग्राऊंडसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper