Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत भाजपचा भव्य कौटुंबिक मेळावा; मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भारतीय जनता पक्ष आणि स्नेहालय महिला सेवा संस्थेच्या वतीने जुईनगर येथील गावदेवी मैदानामध्ये भव्य कौटुंबिक मेळावा भरविण्यात आला होता.  या सोहळ्यास आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात इंद्रधनुष्य मोहिमेस प्रारंभ

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्यात येत आहे. 15 दिवस चालणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते खारघर, सेक्टर 36मधील शिर्के बांधकाम क्षेत्रात करण्यात आले.  0 ते 5 वर्षांतील बालकांना सात वेळा लस दिली जाते. क्षयरोग कावीळ-ब, पोलिओ, गोवर-रूबेला, घटसर्प, डांग्या खोकला, टिटॅनस, हिमोफिलस …

Read More »

नवीन पनवेलमधील पाण्याची समस्या सोडवा; नगरसेविका अॅंड. वृषाली वाघमारे यांची सिडकोकडे मागणी

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील सेक्टर 13, प्रभाग क्रमांक 17मध्ये नागरिकांना कमी दाबाने होणार्‍या पाणीपुरवठ्यासंदर्भात नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांनी सिडको अभियंता राहुल सरोदे यांना येथे पाहणी करण्यासाठी बोलावून घेतले, तसेच येथील पाण्यासंदर्भात समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. त्यावर …

Read More »

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधांसाठी सहकार्य करणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी आमदार महेश बालदी यांची आरोग्य केंद्रास भेडसावणार्‍या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी भेट घेतली. तसेच आरोग्य केंद्रासाठी विविध साहित्यांची मागणीही केली. त्या प्रकारचे पत्रही दिले. आमदार महेश बालदी यांनी त्यांच्या निधीतून आवश्यक साहित्य देण्यासाठी मदत करणार, …

Read More »

नवी मुंबई बाजार समितीत तुफान गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, मात्र काही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेफिकीरी दिसून येत आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सकाळपासून तुफान गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे चित्र …

Read More »

जगातील सर्वांत मोठे पटेल स्टेडिमय चर्चेत

अहमदाबाद : वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंडदरम्यान तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील मोटेरा येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये बुधवार (दि. 24)पासून खेळवला जाणार आहे. हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेटचे स्टेडियम असून, सध्या चर्चेत आहे.या स्टेडियमवर यापूर्वीही सामने खेळवण्यात आले आहेत, परंतु गुजरात क्रिकेट असोसिएशनने या स्टेडियमला आता नवा लूक दिला आहे. या …

Read More »

तिसर्‍या कसोटीसाठी भारताची विशेष रणनीती

अहमदाबाद : वृत्तसंस्थामोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्चित असून, फिरकीपटू कुलदीप यादवला संघातील स्थान गमवावे लागू शकते.तिसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार असून अहमदाबादची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक …

Read More »

प्राथमिक शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत कोंढवी पळचिल संघ विजेता

पोलादपूर : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिका क्षेत्र) या नोंदणीकृत संघटनेतर्फे यंदा प्राथमिक शिक्षकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामन्यामध्ये कोंढवी पळचिल केंद्र संघाने कापडे देवळे केंद्र संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी विविध गुणदर्शन सोहळा आयोजित …

Read More »

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर जोकोव्हिचचेपुन्हा एकदा वर्चस्व  

मेलबर्न : वृत्तसंस्थाजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा सरळ तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले. जोकोव्हिचचे हे कारकिर्दीतील 18वे, तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेचे नववे जेतेपद ठरले.33 वर्षीय जोकोव्हिचने आपल्या दमदार सर्व्हिस, तसेच जोरदार फटक्यांनिशी मेदवेदेवचे आव्हान परतवून लावले. …

Read More »

शिवकार्य ट्रेकर्सकडून सोंडाई गडावर श्रमदान

मोहोपाडा : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवकार्य ट्रेकर्सच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील सोंडेवाडी येथील सोंडाई गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.  शिवजयंतीचे औचित्य साधून सोंडाई गडावर सूचना फलक, स्वच्छता व श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. शिवकार्यचे संस्थापक रोहिदास राघो ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली व शिवकार्य मधील महेश दुर्गे, आकाश गोडीवले, किरण …

Read More »