पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकुर्ली मालेवाडी येथे भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गावदेवी शेअर रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 19) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »वाहतूक पोलिसांकडून देवदूतांचा सत्कार
पोलादपूरच्या नूरी पालोजी यांचा विशेष गौरव पोलादपूर : प्रतिनिधी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलादपूर तालुक्यातील कशेडी टॅप वाहतूक पोलिसांकडून अपघाताच्या वेळी मदत करणार्या पोलादपूर आणि खेड तालुक्यातील देवदुतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कशेडी घाटातील दरीत कोसळलेली वाहने क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी सहकार्य करणारे नूरी पालोजी (रा. पोलादपूर) यांचा विशेष गौरव …
Read More »युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 19) शिवजयंतीच्या पवित्र दिवशी किल्ले सिंहगडावरून आणलेल्या पवित्र ज्योतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 18 ते 25 वयोगटातील तरुणाईच्या उपस्थितीत जल्लोषात हा शुभारंभ करण्यात आला. या …
Read More »चांगला विचार केला तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो -शारदा निवाते
कर्जत : प्रतिनिधी नेहमीच मोठा व चांगला विचार केला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपले विचार, उच्चार आणि आचारही चांगले असावेत, असे प्रतिपादन लेखिका डॉ. शारदा निवाते यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या वतीने कोरोना काळात राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, काव्यलेखन, लेखन अशा 28ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात …
Read More »पनवेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार कडक कारवाई; मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड
पनवेल : प्रतिनिधी कोविड 19च्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पनवेल महापालिकेला यश आले आहे. मात्र, राज्यातील इतर भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) महापालिका अधिकार्यांच्या बैठकीत दिले. मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल, तर गृह विलगीकरणात असताना …
Read More »दिघी बंदराच्या विकासाला लवकरच येणार वेग
दिघी बंदराचा विकास हा आगरदांडा बंदरसमवेत कऱण्यात येणार होता. परंतु आगरदांडा बंदर विकासापासून खूप दूर राहिले. अनेक वर्ष काम बंद राहिल्याने आगरदांडा येथे ठेवलेली सर्व यंत्रसामुग्री गंजून गेली. तर गेल्या अनेक वर्षांपासून दिघी बंदराच्या विकासाचे काम रखडले होते. मात्र आता दिघी बंदराचा संपूर्ण ताबा गौतम अदानी यांना मिळाल्यावर त्यांनी दिघी …
Read More »‘सही रे सही‘ला सहकार्याचा हात
‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ असलेल्या टीमची मदतीसाठी धाव खोपोली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला जात असताना मुंबई-पुणे महामार्गावर ‘सही रे सही‘ या नाटकाच्या कलाकारांची बस बंद पडली. याची माहिती कर्जतचे नायब तहसीलदार पुरुषोत्तम थोरात यांना मिळताच, त्यांनी खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण केले. टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर, सदस्य …
Read More »महाडमधील बंद कॉलनीत आढळला मानवी सांगाडा
महाड : प्रतिनिधी येथील औद्योगिक क्षेत्रातील इंटरनॅशनल होम टेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची त्रिंबक) या बंद कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये दोन वर्षापूर्वीचा मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) उघडकीस आली. पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला सौरव अरूणकुमार दास (वय 22 रा. पीडीलाईट कॉलनी) सुट्टीनिमित्त आपल्या …
Read More »जोकोव्हिच नवव्यांदा अंतिम फेरीत
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा सिडनी : वृत्तसंस्थागतविजेता आणि अग्रमानांकित सर्बिया नोव्हाक याने रशियाच्या अस्लान करात्झेव्ह याचा 6-3, 6-4, 6-2 असा सरळ तीन सेटमध्ये फडशा पाडत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या 33 वर्षीय जोकोव्हिचने कारकीर्दीत 28व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आजे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत आठ …
Read More »अर्जुन म्हणतो, मुंबईच्या संघात सहभागी होण्यास खूपच उत्सुक
मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या हंगामासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला खरेदी केले. मुंबईने अर्जुनला त्याच्या मूळ किमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना खरेदी केले. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन चांगलाच आनंदात आहे.लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper