नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) ऐरोली-कळवा दुहेरी उन्नत रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी नवी मुंबईतील दिघा येथील सर्व्हे क्र. 10, 566 चौ. मी. क्षेत्रफळाची आणि सर्व्हे क्र. 22, हिस्सा क्र. 1,2 (पी), 353 चौ. मी. क्षेत्रफळाची, अशी एकूण 919 चौ. मी. क्षेत्रफळाची जमीन देण्याचा …
Read More »मुरूडमध्ये गाईवर चाकूने वार
फळविक्रेत्याचे कृत्य; गुन्हा दाखल मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील एका फळविक्रेत्याने त्याच्या हातगाडीवरील फळ एका गाईने खाल्याने रागाच्या भरात या गाईच्या पोटात चाकूचा वार केला. ही घटना मंगळवारी (दि. 16) घडली. यामुळे गाय रक्तबंबाळ झाल्याने प्रत्यक्षदर्शी नागरिक क्रोधीत होऊन त्यांनी फळविक्रेत्याला चोप देऊन राग व्यक्त केला आणि तत्काळ मुरूड पोलिसांना …
Read More »टूलकिट म्हणजे काय रे भाऊ?
गेल्या 26 जानेवारी रोजी किसान आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीला भयानक वळण लागले. ऐन प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार उफाळला. पवित्र तिरंग्याचा अपमान करण्यापर्यंत मोदीविरोधकांची मजल गेली. हे सारे उत्स्फूर्तपणे घडले नाही. त्या पाठीमागे निश्चित अशी रणनीती व कारस्थान होते हे आता दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विख्यात पर्यावरणवादी कार्यकर्ती …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी नियोजन बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्या संदर्भातील नियोजन आढावा बैठक बुधवारी (दि. 17) होणार आहे.सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सर्व समाज आपले कुटुंब आहे असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »मुंबईत पुन्हा लॉकडाऊनचा इशारा
मुंबई : प्रतिनिधीमुंबईसह राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मागील दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापौर किशोरी पेडणेकर यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे.मुंबईतील कोरोना रुग्णवाढीच्या दरात वाढ झाली आहे. बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण …
Read More »मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पाच वाहनांचा भीषण अपघात; सहा जण ठार, चौघे जखमी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधीमुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खोपोली फूडमॉलजवळ पाच वाहनांच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई मार्गिकेवर मंगळवारी (दि. 16) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रक, टेम्पो आणि दोन कारवर एक कंटेनर मागून धडकून हा अपघात झाला. जखमींना पनवेल व नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण मुंबई : प्रतिनिधीपूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी आरोप होत असलेले महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याचे वृत्त आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर गायब असलेल्या राठोड यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवल्याचे सांगण्यात येत आहे.परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाण ही …
Read More »कोविशिल्ड लशीच्या जगभर वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
नवी दिल्ली : भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करीत असलेली कोरोना लस कोविशिल्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या लशीचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सांगितले …
Read More »पेणमध्ये विविध उत्पादनांचे प्रदर्शन
पेण : प्रतिनिधी येथील बीबीएनजी आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकाच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन पेणमधील महात्मा गांधी मंदिर सभागृहात करण्यात आले होते. या प्रदर्शनचे उद्घाटन पितांबरीचे मालक रविंद्र वामन प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बीबीएनजी अध्यक्ष अॅड. मंगेश नेने, संजीव जोशी उपस्थित होते. रविंद्र …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांनी घेतले बल्लाळेश्वराचे दर्शन
पाली : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवानिमित्त पेण-सुधागड-रोहा मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांनी सोमवारी (दि. 15) पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी मतदारसंघात सुख, समृद्धीची मागणी बल्लाळेश्वराकडे केली व आशीर्वाद घेतले. आमदार पाटील यांनी येथील नियोजन व व्यवस्थापनाचा आढावादेखील घेतला. त्यांच्यासमवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper