Breaking News

महत्वाच्या बातम्या

अलिबागेत बाळशास्त्री जांभेकर जयंती

अलिबाग : प्रतिनिधी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 20) आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या …

Read More »

कै. विजय कापरेकर यांची अभिवादन सभा

चौक ः चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवारी (दि. 20) विद्या प्रसारिणी सभा चौकचे माजी उपाध्यक्ष कै. विजय महादेव कापरेकर उर्फ तात्या यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जिल्हा परिषदचे माजी सभापती पुंडलिक उर्फ बंधू पाटील यांनी तात्यांच्या पत्नी …

Read More »

चौकमध्ये शिवरायांना अभिवादन

चौक ः प्रतिनिधी चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवारी (दि. 19) छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते रायगडभूषण प्रशांत देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या ओघवत्या शैलीत अफजल खानाचा वध या विषयावर व्याख्यान …

Read More »

श्री अष्टविनायक पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -विलास चौलकर

नागोठणे ः प्रतिनिधी कोरोनाच्या महामारीला तोंड देत असतानाही या वर्षी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने 27 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. पतसंस्था लोकांच्या सेवेसाठीच असून कारभार पारदर्शक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी संस्थेचे सभासद व्हावे, असे आवाहन विलास चौलकर यांनी केले. येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची …

Read More »

मिनीट्रेनच्या खासगीकरणामुळे पर्यटन क्रांती

माथेरानकरांना विश्वास माथेरान ः रामप्रहर वृत्त माथेरान मिनीट्रेनच्या सेवेबाबत पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी पर्यटकांना या सेवेचा मनमुरादपणे लाभ घेता येत नाही. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने माथेरान मिनीट्रेनच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना अधिक सुखसोयी मिळून स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. या निर्णयाचे माथेरान नगर परिषद …

Read More »

मुरूडला पर्यटकांची रेलचेल; स्थानिकांचे व्यवसाय तेजीत

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील काशिद, मुरूड समुद्रकिनारा व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर रविवारी (दि. 21) पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पर्यटक या ठिकाणी शनिवारपासूनच डेरेदाखल झाले. त्यामुळे हॉटेल व लॉजिंग हाऊस फुल्ल झाले होते.काशिद व मुरूड समुद्रकिनारी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असंख्य वाहने उभी असल्याचे दृश्य दिसले. पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत आल्याने …

Read More »

मोटेरातील खेळपट्टीवर इंग्लंडचा लागणार कस

अहमदाबाद : वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 24 फेब्रुवारीपासून जगातील सर्वांत मोठ्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नईतील दुसर्‍या कसोटीप्रमाणेच येथील खेळपट्टीवरही चेंडू फिरेल, किती गवत असेल, वेगवान गोलंदाजांना उपयुक्त ठरेल की नाही, या काही प्रश्नांची उत्तरे मिळवणे इंग्लंडच्या संघाला कठीण झाले आहे. …

Read More »

कबड्डी स्पर्धेत देऊळवाडी संघ विजेता

कर्जत : बातमीदार मानिवलीचे सरपंच स्व. प्रवीण पाटील यांच्या नावाने आयोजित कबड्डी स्पर्धेत कर्जत तालुक्यातील देऊळवाडी संघाने बाजी मारली. कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने  जय भवानी कबड्डी संघ, जय मल्हार कबड्डी संघ अवसरे आणि मानिवली येथील जय भवानी कबड्डी संघाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील 16 …

Read More »

महाराष्ट्राची हिमाचल प्रदेशवर मात; विजय हजारे ट्रॉफी : ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी नुकत्याच झालेल्या लिलावानंतर भारताच्या एका युवा खेळाडूने धमाकेदार शतकी खेळी केली. देशात सध्या विजय हजारे ट्रॉफी 2021 स्पर्धा सुरू असून, या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर मात केली. ऋतुराज आयपीएलमध्ये चेन्नई …

Read More »

कर्जत प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी राहुल देशमुख

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुका प्रेस क्लबच्या पुढील दोन वर्षांच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी दै. लोकमतचे पत्रकार तथा वकील राहुल देशमुख यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी पत्रकार नरेश शेंडे यांची वर्णी लागली आहे. कर्जत प्रेस क्लबची बैठक जिल्हा परिषद विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »