Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोनातील विरंगुळा-अर्बन हाट

कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला लागलेला आहे.उद्योगधंद्यांच्या दृष्टीकोनातून 2020 हे वर्ष इतके वाईट असेल ही कल्पनादेखील कोणी केली नसेल. या महामारीच्या प्रकोपामुळे लहान, सुक्ष्म उद्योग, हातमाग व्यापारी, खादी, हस्तकला उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता कुठेतरी हळूहळू हे लहानसहान उद्योजक या आर्थिक मंदीतून वर येण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना काळात …

Read More »

पनवेल मनपा कार्यालयात प्रवेशासाठी नियमावली जाहीर

पनवेल : प्रतिनिधी वाढत्या कोरोनारुग्णांमुळे पनवेल महापालिका कार्यालयात येणार्‍या सर्व नागरिकांना आणि कर्मचार्‍यांसाठी सुरक्षेचे नियम अधिक सक्त करण्यात आले आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, या प्राथमिक गोष्टीचे सर्वांनी पालन  करण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत. महापालिका कार्यालयामध्ये पाणी बिल, विवाह नोंदणी, तसेच अनेक …

Read More »

रेवस पाणी योजनेतच दुष्काळ; गावकरी 15 दिवस पाण्याविना

अलिबाग : प्रतिनिधी उन्हाळा असो वा पावसाळा अलिबाग तालुक्यातील रेवस पाणीपुरवठा योजनेचा दुष्काळ काही संपत नाही. गेल्या 15 दिवसांत या योजनेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावकर्‍यांना पाण्याचा एकही थेंब मिळाला नाही. आज-उद्या अशी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणी …

Read More »

कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी सहकार्य

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तकामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते. त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वतोपरी व सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. ते तळोजा एमआयडीसीत बोलत होते.ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि …

Read More »

ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन

ठाणे : येथील माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे सोमवारी (दि. 22) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, …

Read More »

काँग्रेसला धक्का : आणखी एका राज्यातील सरकार कोसळले

पुद्दुचेरीत मुख्यमंत्री नारायणसामी यांचा राजीनामा पुद्दुचेरी : वृत्तसंस्थाकेंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले आहे. विधानसभेत या सरकारला बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.पुद्दुचेरीत रविवारी काँग्रेसप्रणीत सत्तारूढ आघाडीतील आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सची ऐशी तैशी

मंत्री, आमदार-खासदारांकडून नियमांचे उल्लंघन पनवेल : प्रतिनिधीफेसबुक लाइव्हमधून सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नका, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 22) न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे, असे सांगत केले, मात्र या कार्यक्रमात प्रमुख नेतेमंडळींकडून सामाजिक अंतराच्या नियमाची ऐशी तैशी करण्यात …

Read More »

आता प. बंगालमध्येही परिवर्तन होणार -मोदी

हुगळी : पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (दि. 22) हुगळी येथील एका सभेत बोलताना तुमचा उत्साह आणि ऊर्जा कोलकाताहून दिल्लीपर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवले आहे, तसेच कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचे प्रतिपादन …

Read More »

तुम्हीच जबाबदार

गेल्या आठ-दहा दिवसांपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. ऊठसूठ लॉकडाऊनच्या धमक्या देणारे महाविकास आघाडीचे सरकार सध्याच्या वाढत्या संसर्गाचे निमित्त साधून पुन्हा एकदा निर्बंध लादते की काय अशी भीती जनसामान्यांना वाटू लागली होती. नेमके तसेच घडले. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे खापर लोकांवरच फोडून मुख्यमंत्र्यांनी आठवडाभर वाट पाहून लॉकडाऊनचा निर्णय …

Read More »

सलूनच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणार्‍या चौकडीवर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर एका महिलेस वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करणार्‍या चौकडीविरुद्ध खारघर पोलिसांनी कारवाई केल्याने अशा प्रकारे अनैतिक धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पीडित महिला (29) ही ऑगस्ट 2020पासून 27 जानेवारी 2021 रोजीपर्यंत गोमती ब्लीस स्पा व सलून (शॉप क्र. 21, भूमी हाईट्स बिल्डींग, सेक्टर -8, खारघर) येथे मसाजचे काम करीत …

Read More »