नाट्य-सिने क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. …
Read More »समाजसेवक अण्णा हजारे यांचा शिवसेनेला इशारा
अहमदनगर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषणाला बसणार्या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे उपोषण स्थगित केले आहे. केंद्र सरकारने सुचविलेल्या उपायांबाबत आपण समाधानी असल्याचेही ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, पण शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या या सहकार्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित …
Read More »पनवेल तालुका पोलिसांनी केले मनोरूग्ण व्यक्तीस कुटूंबीयांकडे सुपूर्द
पनवेल : वार्ताहर मनोरूग्ण इसमाला अथक प्रयत्न करून पनवेल तालुका पोलिसांनी त्याच्या कुटूंबीयांकडे सुपूर्द केल्याने या व्यक्तीच्या नातेवाइकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्यांचे कौतुक व आभार मानले आहेत. रिटघर येथील पोलीस पाटील दीपक पाटील यांनी मोबाइल फोनद्वारे कळविले की, एक अनोळखी व्यक्ती रिटघर गावात जाणार्या रस्त्यावर फिरत …
Read More »कोण मारणार बाजी? महाराष्ट्राला उत्सुकता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेलमध्ये सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा विजेता कोण होणार याची प्रतीक्षा रविवारी (दि. 31) संपणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार? आणि एक लाख रुपयांसह मानाचा अटल करंडक कोण पटकाविणार याची उत्सुकता राज्यातील रसिक प्रेक्षकांना लागली आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत …
Read More »नवीन पनवेल येथे स्वच्छता मोहिमेद्वारा पथनाट्य
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छ पनवेल, सुंदर पनवेल या स्वच्छता अभियान मोहिमेद्वारा नवीन पनवेल सेक्टर 04, द्वारका स्विट मार्ट समोर आपले घर, आपल्या घरासभोवतालचा परिसर व आपले पनवेल शहर कशाप्रकारे स्वच्छ व सुंदर ठेवावे. याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यासाठी एक पथनाट्य सादर करण्यात आले. हे पथनाट्य ठाणे येथील …
Read More »उरणमध्ये तनिष्क ज्वेलरीचे प्रदर्शन
उरण : वार्ताहर उरणमध्ये प्रथमच तनिष्क ज्वेलर्सच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्वेलरी ब्रँडचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 29, 30, 31 जानेवारीदरम्यान असलेले हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उरण येथील आनंदी हॉटेल येथे खुले आहे. तनिष्कचे नामांत कीत अतिशय सुंदर आणि सुबक सोन्याचे दागिने 18 कॉरेट 22 कॉरेटचे दागिने …
Read More »नाट्य परीक्षण समितीवर शामनाथ पुंडे
पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुुंडे यांची नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार …
Read More »महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त जासई विद्यालयात अभिवादन
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यु. कॉलेज जासई विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. या वेळी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष व भारतीय मजदूर …
Read More »पुजारा, रहाणेला बढती
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयसीसीने शनिवारी (दि. 30) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज …
Read More »गाड्या रजिस्ट्रेशन करून देतो सांगून फसवणूक करणार्या चौघांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्या हरियाणा येथून रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगून पाच गाड्यांसाठी आरटीजीएसद्वारे एकूण 27 लाख 20 हजार रुपये बँक खात्यात घेतले. तसेच या गाड्या रजिस्टर करून न देता अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याबद्दल चार जणांविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper