Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजपच्या गाव चलो अभियानासंदर्भात पनवेलमध्ये बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका कार्यकारिणीची बैठक मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) झाली. या बैठकीत गाव चलो अभियानावर चर्चा करण्यात आली. पनवेल तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस …

Read More »

ठाकरे गट, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात विकासकामे वेगाने सुरू आहेत. पक्षाच्या …

Read More »

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून रायगडातील शाळांना डिजिटल साहित्यवाटप

पेणमध्ये कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती पेण : प्रतिनिधी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांसाठी डिजिटल साहित्याचे वाटप शिक्षकांना करण्यात आले. या साहित्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले. पेण येथील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 1) झालेल्या या कार्यक्रमाला आमदार …

Read More »

भाजप नेते निळकंठ घरत यांचे निधन

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गावचे भूमिपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ पांडुरंग घरत यांचे शुक्रवारी (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. अजातशत्रू असलेल्या निळकंठ घरत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभाव व दुसर्‍यांना आनंद देणारे निळकंठ घरत यांचे व्यक्तिमत्व होते. …

Read More »

ठाकरे गटाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी भाजपमध्ये

मुंबई : प्रतिनिधी मंडणगड मतदारसंघाचे सलग 25 वर्षे प्रतिनिधीत्व केलेले उबाठा गटातील माजी आमदार सूर्यकांत दळवी, दापोली पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पवार, राष्ट्रवादीचे नेते व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश शिगवण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 1) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात …

Read More »

पनवेल परिसरातील पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठ्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार्‍यांना मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. पनवेल महापालिका क्षेत्रातील पाणी समस्या दूर करण्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांनी …

Read More »

अखेरचे अधिवेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामध्ये भारताच्या नारीशक्तीबाबतचा अभिमान स्पष्टपणे दिसून आला. शेवटच्या अधिवेशनात तरी विरोधी खासदारांनी गैरवर्तन थांबवून संसदेच्या कामकाजात विधायक सहभाग घ्यावा अशा शब्दांत त्यांनी खासदारांचे कानही टोचले. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विरोधकांना संसदेमध्ये सूरच सापडला …

Read More »

पोलादपूरमध्ये सहलीच्या विद्यार्थ्यांना विषबाधा

पोलादपूर : प्रतिनिधी सहलीसाठी आलेल्या 28 शाळकरी विद्यार्थ्यांना पोलादपूर तालुक्यात अन्नपदार्थातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारानंतर बुधवारी (दि.31) दुपारी सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयामधून सोडून दिल्यावर सहल पुढे मार्गस्थ झाली. नाशिकमधील भोंसला मिलिटरी स्कूलची तीन दिवसीय सहल रायगड जिल्ह्यात आली होती. …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उपस्थिती

विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 51वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कळंबोली येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा समारोप आणि आणि पारितोषिक वितरण भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत …

Read More »

स्व. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते व थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या जयंतीनिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात 27 जानेवारी ते 3 फेबु्रवारीदरम्यान स्व. श्री. जनार्दन भगत स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेला संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »