अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अलिबागमधील श्रीबाग नं. 2 येथे हे डायलेसिस सेंटर सुरू झाले आहे. उद्घाटन समारंभास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे …
Read More »उलवेत चित्रकला स्पर्धा व आरोग्य शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन …
Read More »गिरवले ते सोमटणे रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त गिरवले ते सोमटणे रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधीमधून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विविध विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार …
Read More »पनवेलमध्ये नमो नवमतदार संमेलन उत्साहात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी (दि.25) नमो नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले. जगातील …
Read More »हवा संवादाचा पूल
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत दिलेले आश्वासन लक्षात घेऊन मनोज जरांगे-पाटील यांनी दोन पावले माघार घ्यायला हवी होती. अशा प्रकारची माघार पराभव मानण्याचे कारण नसते, परंतु या सार्याचा कुठलाही विचार न करता जरांगे यांनी मराठा समाजाचा विशाल मोर्चा मुंबईच्या दारापर्यंत आणला आहे. मराठा …
Read More »कामोठ्यात नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले खेळाडूंना प्रोत्साहित कामोठे : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील उदयोन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कामोठे येथे मंगळवारी (दि.23) नमो चषक किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला पनवेल …
Read More »रायगडात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 58 हजार 203 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 49 हजार 433 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 इतकी झाली आहे. अलिबाग, श्रीवर्धन व महाड या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. …
Read More »श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये गीत, अभंग, रथ, पालखीने रामलल्लाचे दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त अयोध्या येथील श्री राम मंदिरात सोमवारी झालेल्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्री रामगाथा अर्थात मराठी गीत व अभंगांचा सुश्राव्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार …
Read More »पनवेल तालुक्यात विकासाची गंगा
शिवकरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधी, महारष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग 25/15 आणि ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग अंतर्गत रविवारी (दि. 21) …
Read More »अवघा देश राममय
रामभक्तांची, कारसेवकांची गेल्या अनेक वर्षांची मेहनतरूपी तपश्चर्या आज फळाला येत आहे, कारण शरयू तिरी वसलेल्या अयोध्या नगरीत प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. प्रदीर्घ संघर्ष व लढ्यातून, त्यागातून, प्रतीक्षेतून आज हा सुवर्णाक्षरांत लिहून ठेवण्याचा दिवस उगवला आहे. यानिमित्ताने संपूर्ण भारतभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून सर्वजण रामनामात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper