13th January 2021
महत्वाच्या बातम्या
‘दिबां’ना अभिवादन पनवेल : कष्टकरी, शेतकरी, भूमिपुत्रांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांना जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘दिबां’च्या संग्राम निवासस्थानी जाऊन विनम्र अभिवादन केले.
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि तिच्याच बहिणीसोबत मुंडे यांच्या असलेल्या संबंधांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींप्रकरणी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भाजपनेही ही मागणी लावून धरली आहे. …
Read More »
13th January 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात परिवर्तन घडविले. एकीकडे त्यांनी भ्रष्टाचार करणार्यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरीकडे विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावांच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
नागोठणे : प्रतिनिधी भंडारा येथे नुकतीच घडलेली भयावह दुर्घटना येथे पुन्हा घडू नये, या भावनेतून नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी येथील आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिलचे आयोजन केले होते. डॉ. म्हात्रे यांनी या वेळी केंद्रातील कर्मचार्यांच्या सहभागातून आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक सादर केली. केंद्रात आपत्ती …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
मुरुड : प्रतिनिधी संजीवनी आरोग्य सेवा संस्थेच्या येथील डायलिसिस सेंटरमध्ये येणार्या रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू करण्यात आली असून, या सुविधेचा शुभारंभ नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा लागू झाल्याने आता संस्थेच्या सेंटरमध्ये डायलिसिससाठी माफक खर्च येणार …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
पेण : प्रतिनिधी डास निर्मूलनासाठी पेण शहरात नगरपालिकेच्या वतीने धूरफवारणी आणि गटारात ऑईल टाकण्यास सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गटनेते अनिरुध्द पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच मुख्याधिकारी अर्चना दिवे यांच्या आदेशानुसार आरोग्य अधिकारी अंकिता इसाळ, शिवाजी चव्हाण 10 कर्मचार्यांच्या सहाय्याने डास निर्मूलन मोहीम राबवित आहेत. पेण शहरातील ओला …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
पेण : प्रतिनिधी माजीमंत्री तथा आमदार रविशेठ पाटील यांचे निष्ठावंत समर्थक अजय क्षिरसागर यांची पेण नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाली आहे. पक्षांतर्गत समझोत्यानुसार प्रशांत ओक यांनी 28 डिसेंबर 2020 रोजी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजय सुरेश क्षिरसागर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. बुधवारी (दि. 13) …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरि मदत करण्याचे आश्वासन कल्याणचे माजी आमदार तथा भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रभारी निवृत्ती पवार यांनी येथे दिले. वाशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत गावविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवारांच्या प्रचाराची आढावा बैठक …
Read More »
13th January 2021
महत्वाच्या बातम्या, रायगड
नऊ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नाही अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 15 पैकी नऊ तालुक्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, तर पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एकच रुग्ण आढळला. रायगड जिल्ह्यात 8 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर सण, उत्सव व समारं भाच्या निमित्ताने …
Read More »
13th January 2021
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
शनि मंदिरात समाजबांधवांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त संत तुकारामांचे लेखनिक आणि शिष्य श्री संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी पनवेल मधील टपालनाका येथील शनिमंदिरात मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी …
Read More »