अलिबाग : रामप्रहर वृत्त येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »बेकायदेशीर वाळू उपशाने नागोठणेतील शेतकरी संतप्त
जिल्हाधिकार्यांचे वेधणार लक्ष नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीच्या जांभूळटेप भागातील खाडीतून बेकायदेशीररित्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे खारबंदिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात येते व शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिराचंद गदमले, दामोदर भोईर, किरण भोईर, महादेव भोईर, लहू भोईर, केशव भोईर, कल्पेश भोईर …
Read More »द्रुतगती महामार्गावर बसला अपघात
12 प्रवासी जखमी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने एका खाजगी प्रवासी बसने रविवारी (दि. 10) पहाटे ट्रकला जोरदार धडक दिली. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ‘वैभव ट्रॅव्हल्स‘ ची …
Read More »जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला
मुरूड ः प्रतिनिधीमुरूड पर्यटनस्थळी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी आदी परिसरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. शनिवार-रविवारी पर्यटकांची संख्या अधिक असते. अशा वेळी 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा ही अट जाचक असून जलवाहतूक सोसायट्यांना ती मान्य नसल्याने बोट मालक-चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी पर्यटकांना किल्ला न बघताच …
Read More »प्रताप सरनाईकांची 78 एकर जमीन ईडीने केली जप्त
किरीट सोमय्या यांची माहिती कल्याण ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राइट हॅण्ड असलेले शिवसेनेचे घोटाळेबाज नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटींची 78 एकर जमीन ईडीने जप्त केली असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. घोटाळा केलेली 100 कोटींची रक्कम परत न केल्यास सरनाईक यांच्या अन्य …
Read More »माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेवकपदाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या एक वर्षाच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक कार्यांतून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. तसेच त्यांनी कोरोना महामारीच्या काळातही अनेकांना मदतीचा हात पुढे करीत सेवाकार्य बजावले. त्यांनी वर्षभरात केलेल्या या कार्याची माहिती नमूद असलेल्या ‘भरारी दृष्टीक्षेप …
Read More »पनवेल मनपाच्या शिक्षिकेचा सन्मान
खारघर : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षिका ज्योत्सना भरडा यांना नुकतेच राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा याठिकाणी हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भरडा या दि. 1 एप्रिल 2020 पासून कोरोना ड्युटीमध्ये काम करून …
Read More »महिला व बालकल्याण विभागाकडून बालकांच्या आधार कार्डसाठी उपक्रम
पनवेल : वार्ताहर शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीचा लाभ देण्यासाठी महिला व बालकल्याण प्रकल्प 1च्या विद्यमाने करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गुरुवार (दि. 7) पासून बालकांचे आधारकार्ड नोंदणी करून देण्याची मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. हा उपक्रम महिला व बालकल्याण प्रकल्प 1 चे अधिकारी चेतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपवायझर …
Read More »रायझिंग डे सप्ताह : पनवेलमध्ये पोलीस अधिकार्यांकडून जनजागृती
पनवेल : वार्ताहर रायझिंग डे सप्ताहानिमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध विभागात जनजागृती मोहिम उपक्रम राबविला जात असून त्याद्वारे नागरिकांना अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोविड 19, सायबर क्राईम, घरफोडी चोरी, या विषयावर जनमानसात जनजागृती व्हावी याकरिता चौक बैठका घेतल्या …
Read More »कोपरखैरणेतील उद्याने सुरू करा -भाजपच्या सुनीता हांडेपाटील यांची मागणी
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मधील सेक्टर 23 परिसरातील महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान जनतेसाठी सुरू करण्याची लेखी मागणी भाजपच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मध्ये सेक्टर 23 परिसरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper