नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष पोलीस यंत्रणेकडून भाजपच्या माजी नगरसेवकांना पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यांच्यावरील जुनी प्रकरणे मुद्दाम उकरून काढत, कायदेशीर कारवाईची भीती त्यांना दाखविण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर …
Read More »सुधागडमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव
तालुक्यात सहा सक्रिय रुग्ण, प्रशासन अलर्ट पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र गुरुवारी (दि. 7) चार व शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे सहा सक्रिय रुग्ण आहेत. आणि ते गृह विलगिकरणमध्ये उपचार …
Read More »हक्काचे पाणी माथेरानकरांनाच
एमजीपीच्या कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन; बेमुदत उपोषण मागे कर्जत : बातमीदार माथेरान पाणीपुरवठा योजनेतील पाणी अन्य कोणालाही दिले जाणार नाही, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे पनवेल येथील कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने मनसे पदाधिकार्यांनी आपले बेमुदत उपोषण तिसर्या दिवशी शनिवारी (दि. 9) रात्री मागे घेतले. माथेरानसाठी येथील शारलोट तलाव तसेच नेरळ कुंभे येथे उल्हास …
Read More »कुडपण येथील अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करणार -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
महाड : प्रतिनिधी कुडपण येथील अपघातातील जखमींना सर्वतोपरिने मदत करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर शनिवारी (दि. 9) सायंकाळी महाड येथे दिले. पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे शुक्रवारी सायंकाळी लग्नाच्या वर्हाडचा टेम्पो दरीत कोसळला होता. या अपघातात तीघे ठार तर 67 जण जखमी झाले होते. त्यातील चौघा जखमींना …
Read More »निसर्गाची अवकृपा
कोरोना महामारीतून भारत सावरत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना देशातील नागरिकांना करावा लागत आहे. सध्या देशात हिवाळा सुरू असला तरी पावसाळ्याचा अनुभव येत आहे. या ‘हिवसाळ्या’चा फटका नागरिकांना विशेषकरून शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना बसत असून, बदलत्या हवामानामुळे त्यांना सातत्याने आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात गेल्या काही …
Read More »हक्काच्या जमिनीसाठी आदिवासी आक्रमक…!
वहिवाट असलेल्या जमिनी आपल्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी झगडत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या जमिनीची खातेफोड होऊन वारसनोंदी झाल्या नाहीत तर आदिवासी समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा आदिवासी शेतकरी परिषदेत देण्यात आला. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वनजमिनी संबंधीत आदिवासी शेतकर्याच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी …
Read More »जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू
उरण ः वार्ताहर भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) पर्यावरणासंबंधी उद्दिष्ट प्राप्ती व हरित बंदर बनण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे ’सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र’ (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा. प्र. से. यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी पोर्टचे …
Read More »मच्छीमार बांधवांना होतोय नाहक त्रास आमदार महेश बालदी यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट
उरण ः वार्ताहर मच्छीमार बांधवांना होणार्या नाहक त्रासाबद्दल आमदार महेश बालदी यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळ-2 (मुंबई)चे गणेश शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली व पत्र दिले. उरण मतदारसंघातील करंजा गावात सुमारे 500 मासेमारी यांत्रिकी नौका असून, या मासेमारी यांत्रिकी नौकांनी पकडलेली मासळी ते मुंबईतील ससून डॉक व भाऊचा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच बाजी मारणार
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास रोहे, धाटाव : प्रतिनिधी भाजपच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्राचा सर्वाधिक निधी ग्रामपंचायतीकडे येणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच नेतेगण महाराष्ट्रासह कोकणात विविध विभागांत ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोकणासह महाराष्ट्रात तीन …
Read More »शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती दोर आवळल्याने तरुणाचा मृत्यू; नागपूरच्या लॉजमधील घटना
नागपूर : प्रतिनिधी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते व त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी टाकली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper