Breaking News

महत्वाच्या बातम्या

पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद

नवी मुंबई : विमाका नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात 21व्या शतकातील 21वे वर्ष: आव्हाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या …

Read More »

कामोठ्यात तोतया पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याला लुबाडले

पनवेल : वार्ताहर पोलीस असल्याची बतावणी करून दोघा तोतया पोलिसांनी कामोठे भागात राहणार्‍या वृद्ध दाम्पत्याजवळचे 38 हजार रुपये किमतीचे दागिने लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी या तोतया पोलिसांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.  या घटनेत फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव वासुदेव कुंभार (66)  आणि …

Read More »

उरणमध्ये भाजपची प्रचारात आघाडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी घरोघरी संपर्क उरण : वार्ताहर होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उरण तालुक्यात सहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रणधुमाळी दिसणार आहे. यंदाची लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी सर्वच ठिकाणी भारतीय जनता पक्षाची वाढलेली ताकद पाहता या केगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. …

Read More »

अल्पवयीन बेपत्ता मुलीचा दोन तासांत लागला शोध

पेण : प्रतिनिधी येथील 12 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी सोमवारी  (दि. 4) दुपारी 3.45च्या सुमारास आपल्या पालकांना न सांगता तिच्या आईचा मोबाइल घेऊन घरातून निघून गेली होती. सर्वत्र शोध घेऊनसुद्धा ती सापडली नाही. पालकांनी संध्याकाळी पेण पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अल्पवयीन बेपत्ता …

Read More »

प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पास स्थानिकांचा विरोध रास्त; मनसे शेतकर्यांच्या पाठीशी; बाळा नांदगावकर यांची ग्वाही

रेवदंडा : प्रतिनिधी तळेखार ते वाघूलवाडी परिसरातील शेतकर्‍यांचा प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पास रास्त विरोध असून, मनसे या शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असेल. वेळ पडल्यास येथे खळ खट्याक आंदोलन छेडू, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चोरढे येथे दिला. तळेखार ते वाघूलवाडी येथील प्रास्तावित एमआयडीसी प्रकल्पाला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. मनसे …

Read More »

सुपारी पिकविणारे बागायतदार अडकित्त्यात

कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या भागात नारळ व सुपारी पिकांची मोठी बागायत जमीन आढळून येते. नारळ व सुपारीची उंच झाडे कोकणाचे वैभव वाढवत असतात. सुपारी हे पीक सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पीक आहे.झाडावर आलेली सुपारी काढल्यानंतर तिला कडक उन्हात शेकवल्यावर तिची कातणी केल्यावर व …

Read More »

सूड आणि आसूड

जनतेच्या प्रश्नांकडे संपूर्ण डोळेझाक करून आपापल्या खुर्च्या तेवढ्या सांभाळण्याच्या कामात व्यग्र असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराकडे पाहून कपाळावर हात मारावा की संतापाने उसळून उठावे असेच महाराष्ट्रातील तरुण पिढीला वाटत असेल. जनतेच्या समस्यांचा मुद्दा आला की केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे अंगलट आल्यावर चांगले काम करणार्‍या व्यक्तींना सूडबुद्धीने कायद्याच्या …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागात महाविकासपर्व

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून 30 कोटींच्या कामांना महापालिकेची मंजुरी पनवेल : रामप्रहर वृत्त, प्रतिनिधीपनवेलच्या विकासाचा सातत्याने आलेख उंचावणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका हद्दीतील शहर व ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून …

Read More »

पनवेलसह रायगडात ‘ड्राय रन’ यशस्वी

अलिबाग : प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत शुक्रवारी (दि. 8) कोरोना प्रतिबंधक लसीकरण सराव फेरी (ड्राय रन) यशस्वीरीत्या राबविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रनचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेलसह रायगड जिल्ह्यात हा …

Read More »

अवकाळी पावसाचा मच्छीमारांना फटका

असंख्य बोटी किनार्‍यावर मुरूड : प्रतिनिधीसध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका मच्छीमारांना बसला आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी किनारा गाठला आहे.आगरदांडा, राजपुरी, खोरा बंदरात मोठ्या संख्येने बोटी शाकारण्यात आल्या आहेत.खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी एका बोटीला किमान 80 हजार रुपयांपर्यंत सामग्रीचा खर्च होत असतो. त्यानुसार …

Read More »