Breaking News

महत्वाच्या बातम्या

अलिबागमध्ये शेतकरी संवाद अभियान; पंकजा मुंडेंची उपस्थिती

अलिबाग ः देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व सुशासन दिनानिमित्त पोयनाड येथे शेतकरी संवाद अभियान अंतर्गत कार्यक्रम झाला. या वेळी भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आमदार रविशेठ पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ …

Read More »

राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची फसवणूक : फडणवीस

पुणे ः प्रतिनिधीराज्यातील शेतकर्‍यांच्या पाठीशी आम्ही उभे राहिलो, पण आज प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखविण्याचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 25) केली. पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत ते बोलत होते.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून …

Read More »

पनवेल भाजप कार्यालयात थेट प्रक्षेपण

पनवेल ः रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’शेतकर्‍यांशी संवाद’ या कार्यक्रमाचे शुक्रवारी (दि. 25) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रोजेक्टरद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या वेळी भाजप पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी …

Read More »

नवे कृषी कायदे शेतकर्‍याला बळ देणारे

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन; देशभरातील शेतकर्‍यांशी साधला संवाद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाही लोकांना फक्त खोटी माहिती पसरवण्यामध्ये रस आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे बाजारपेठ आणि एमएसपी पद्धत रद्द होईल असे पसरवले जात आहे, पण असे काही घडणार नाही. नवे कृषी कायदे शेतकर्‍याला बळ देणारे आहेत. आधी शेतकर्‍यासाठी जोखीम जास्त असायची, पण …

Read More »

महाडीबीटी योजनेचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा -कृषी अधिकारी

पेण : प्रतिनिधी  महाडीबीटी पोर्टलवर कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजनेच्या नावाखाली शेतकर्‍यांसाठी सर्व योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून विशिष्ट संगणक प्रणाली सुरू केली आहे, त्याचा लाभ पेण तालुक्यातील शेतकर्‍यांनी घ्यावा, असे आवाहन पेण तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या …

Read More »

वणवा विझवताना वन कर्मचारी जखमी; वनपालाच्या प्रसंगावधानाने वाचले वॉचमनचे प्राण

कडाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुळगाव येथील डोंगराला लागलेला वनवा विझविण्याच्या प्रयत्नात वनविभागाचे रोजंदारी वॉचमन रामचंद्र देशमुख जखमी झाले. वनपाल काळूराम लांघी यांनी त्यांना वेळीच डोंगरावरून खाली आणले आणि रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने वॉचमन देशमुख यांचे प्राण वाचले आहेत. कर्जत तालुक्यातील खांडपे वन परिमंडळातील मुळगाव कंपार्टमेंटमधील डोंगरावर बुधवारी (दि. …

Read More »

एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा; सलग सुट्यांमुळे खंडाळा घाटक्षेत्रातही वाहतूक कोंडी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शासकीय सुट्याचे शनिवार, रविवार व लागून आलेला  नाताळ यामुळे सलग सुट्या आल्या आहेत. या सुट्याचा लाभ व हिवाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे शुक्रवार  (दि. 25) सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी वाढल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. खालापूर टोल …

Read More »

युसुफ मेहेरअली सेंटरच्या आरोग्य सेवे संदर्भात सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त – तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर हे आरोग्य सुविधा देत असते. त्यामुळे पंचक्रोशीतील गावातील लोकांना विश्वासात घेणे, पूर्व आवश्यक तपासण्या करणे व त्यांच्या सुचना घेण्यासाठी बुधवारी (दि. 23) तारा संकुलात एका सभेचे आयोजन केले होते. या वेळी पंचक्रोशीतील सरपंच व प्रमुख प्रतिनिधी तसेच आशा सेविका यांना …

Read More »

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

उरण : वार्ताहर – देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती शुक्रवारी (दि. 25) उरण भाजप कार्यालयात करण्यात आली. या वेळी आमदार महेश बालदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, तालुका सरचिटणीस सुनील …

Read More »

विद्युत वाहिनी पुर्ववत

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रभाग 18 मधील विद्युत वाहिनी तुटल्याची माहिती मिळताच भाजप नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांशी बोलून त्वरित काम करून घेतले. विद्युत वाहिनी पुर्ववत झाल्याने नागरिकांनी विक्रांत पाटील यांचे आभार मानले आहेत. नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच कर्तव्यदक्षपणे जनसेवेसाठी व प्रभागातील …

Read More »