Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना लसीसाठी भारताला परवानगी

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार चाचणी पुणे : प्रतिनिधीकोरोना लस संशोधनात सर्वांत आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची भारतात चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी करणार आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार देशाचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा सीरम इन्स्टिट्यूटला …

Read More »

मुंबईत उद्यापासून सर्व दुकाने उघडणार

सम-विषम फॉर्म्युला बंद मुंबई : प्रतिनिधीयेत्या 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती तसेच ऑड-इव्हन तत्त्वावर ही दुकाने सुरू होती, परंतु आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने ही …

Read More »

वाढीव वीज बिल आकारणीविरोधात आज टाळेबंद आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्तलॉकडाऊन काळात वीज ग्राहकांवर अन्यायकारक बिले लादण्यात आलेली आहेत. राज्य शासन व विद्युत मंडळाच्या या मनमानी कारभाराविरोधात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता टाळेबंद …

Read More »

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

अधिकार्‍याला क्वारंटाइन केल्याने वाद मुंबई : प्रतिनिधीबॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अशातच या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत दाखल होताच महापालिकेने त्यांना …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन

सहकारी भगिनी व बंधूंनो.. सप्रेम नमस्कार!5 ऑगस्ट रोजी माझा जन्मदिन. या जन्मदिनी आपण आवर्जून प्रत्यक्ष भेटून अथवा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून शुभेच्छा देत असता. आपल्या या शुभेच्छा मलाही सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा देत आल्या आहेत.सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात एकत्र येण्यावर व सामाजिक कार्यावर बंधने आली आहेत. ऑगस्टच्या …

Read More »

पनवेल तालुक्यात 199 नवे कोरोनाग्रस्त

तिघांचा मृत्यू; 166 रुग्णांना डिस्चार्ज पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 3) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 166  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 118 रुग्ण बरे …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात होणार कोविडची चाचणी; रुग्णांना दिलासा

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून रॅपिड अँटीजन किटची सुविधा उपलब्ध झाल्याने आता या ठिकाणी कोविड विषाणूची चाचणी होऊन रुग्णाचा अर्ध्या तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  रायगडात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून माणगाव तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण …

Read More »

खोपोली ः भारतीय जनता पार्टी खोपोली महिला आघाडीतर्फे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच कोरोना योद्धा (डॉक्टर, सफाई कामगार, केमिस्ट, सामाजिक संस्था) यांना प्रशस्तिपत्र देण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि. 3) झाला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर …

Read More »

बेशिस्त वाहनचालकांना दणका; सात महिन्यांत कोट्यवधींचा दंड वसूल; लाखो जणांवर कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये लायसन्स नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात …

Read More »

बकरी ईदनिमित्त रक्तदान

पाली ः प्रतिनिधी समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. नासिर वल्लाद हे इंजिनिअर त्यातीलच एक असून तब्बल 19 वर्षांपासून बकरी ईदनिमित्त ते रक्तदान करीत आहेत. यंदाही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नासिर यांच्या …

Read More »