माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा समाजसेवेचा वसा समर्थपणे चालवत समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यांसह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांतील पदे भूषविली असली तरी …
Read More »‘राम मंदिर भूमिपूजन सोहळा सणासारखा साजरा करा’
नवी मुंबई ः बातमीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य राम मंदिराचा पायाभरणी समारंभ बुधवारी (दि. 5) होत आहे. नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांसाठी हा आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असल्याने हा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी घरी राहून दिवाळी-दसर्यासारखा उत्साहात साजरा करण्याचे आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केले आहे. अयोध्येत …
Read More »नवी मुंबईतील मॉल्स सज्ज
आजपासून लगबग वाढणार; ग्राहकांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना पनवेल ः बातमीदार मिशन बिगिन अगेन अंतर्गत बुधवारपासून (दि. 5) शहरातील मॉल्स सुरू होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ साडेचार महिन्यांनंतर मॉल्सचे शहर असलेल्या नवी मुंबईतील लगबग वाढणार असून, मॉल्स व्यवस्थापनानेही सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर : कोरोना योद्धा
वैश्विक महामारी कोरोनामुळे मानवी जीवन पार बदलून गेले आहे. कोविड-19 विषाणूबद्दलची नागरिकांमधील दहशत चार महिन्यांनंतर काही प्रमाणात कमी झाली असली तरी धोका अद्याप कायम आहे. त्यामुळेच अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होऊनदेखील जनजीवन पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. अशा या आपत्तीमध्ये फार कमी लोकप्रतिनिधी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेसाठी कार्यरत आहेत. …
Read More »नागोठण्यात पूरसदृश परिस्थिती
नागोठणे : प्रतिनिधी – सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने मंगळवारी (दि. 4) सकाळी आपले पात्र ओलांडून परिसरात पुराचे पाणी भरावयास प्रारंभ केल्याने नागोठणे शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास नागोठणे एसटी बसस्थानक, नागोठणे-रोहे जुना रस्ता तसेच इतर सखल भागात पुराचे शिरले होते. पावसाचा जोर असाच …
Read More »संशयाचे धुके गहिरे
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणातील गूढ वाढतच चालल्यासारखे भासते आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तपास करूनही मुंबई पोलिसांनी या प्रकरणी काहीही ठोस माहिती उजेडात आणल्याचे दिसले नाही. सीबीआय तपासाची मागणीही ठाकरे सरकारकडून सातत्याने फेटाळून लावण्यात आली. आणि आता तर त्यांनी तपासासाठी आलेल्या बिहारच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यालाच बळजबरीने क्वारंटाइन केल्याचा आरोप होतो …
Read More »नारळी पौर्णिमेसह रक्षाबंधन साधेपणाने साजरे
अलिबाग : प्रतिनिधीनारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण एकाच दिवशी साजरे करण्याचा दुग्धशर्करा योग सोमवारी (दि. 3) जुळून आला, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही सण साधेपणाने साजरे झाले. बर्याचदा नारळी पौर्णिमा झाल्यावर दुसर्या दिवशी रक्षाबंधन साजरे होते. सलग दोन दिवस येणार्या सणांमुळे त्याचे वेगळेपणही दिसून येते. लहान-थोरांमध्ये त्याचा उत्साह असतो. या …
Read More »राम मंदिर भूमिपूजन
तीन दिवसीय सोहळ्याला प्रारंभ अयोध्या : वृत्तसंस्थाअयोध्येमध्ये होणार्या राम मंदिर भूमिपूजन अनुष्ठान सोहळ्याला सोमवार (दि. 3)पासून प्रारंभ झाला. सकाळी गणपती पूजन झाले. मंगळवारी रामर्चा पूजन होईल, तर 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारीचा आढावा घेतला.अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. …
Read More »कोरोना लसीसाठी भारताला परवानगी
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट करणार चाचणी पुणे : प्रतिनिधीकोरोना लस संशोधनात सर्वांत आघाडीवर असलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची भारतात चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील चाचणी करणार आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार देशाचे औषध महानियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमानी यांनी रविवारी रात्री उशिरा सीरम इन्स्टिट्यूटला …
Read More »मुंबईत उद्यापासून सर्व दुकाने उघडणार
सम-विषम फॉर्म्युला बंद मुंबई : प्रतिनिधीयेत्या 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत खुली राहणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दुकाने उघडण्याची वेळ ही याआधी कमी होती तसेच ऑड-इव्हन तत्त्वावर ही दुकाने सुरू होती, परंतु आता मिशन बिगिन अगेन अंतर्गत 5 ऑगस्टपासून मुंबईतील सर्व दुकाने ही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper