खोपोली : प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 22) सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास माजी …
Read More »संतप्त प्रवाशांचा नालासोपार्यात उद्रेक
नालासोपारा : प्रतिनिधीलॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करीत आहेत, पण एसटी सेवाही बंद असल्याने प्रवासी बुधवारी (दि. 22) संतापले. या वेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वेस्थानक गाठले आणि ते ट्रॅकवर उतरले. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील …
Read More »अलिबागमधील बोडणी ग्रामस्थांचा कोरोना तपासणीस विरोध
अलिबाग : प्रतिनिधीअलिबाग तालुक्यातील बोडणी गावात कोरोनाचा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, तहसीलदार, पोलीस बुधवारी (दि. 22) बोडणीमध्ये गेले असता, गावातील पॉझिटिव्ह असलेले रुग्ण तसेच इतर गावकर्यांनी या सर्वांना हाकलून लावले. ग्रामस्थ तपासणी करून घेत नसल्याने बोडणीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती निर्माण झाली आहे.अलिबाग …
Read More »ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्यास स्टे
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने त्यांना मुदतवाढ देण्याऐवजी राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींवर खासगी प्रशासक नेमण्याचा घाट राज्य सरकारने घातला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्टे दिला आहे. राज्यातील 14 हजार 314 ग्रामपंचायतींची मुदत 2020मध्ये संपत आहे, पण कोरोनाची परिस्थिती पाहता …
Read More »पीपीई किटसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून 50 लाखांचा निधी
पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किटसाठी 50 लाख रुपयांचा आमदार निधी दिला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळच्या आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब, गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली …
Read More »चिंताजनक! रायगडात 15 रुग्णांचा मृत्यू; 439 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात 15 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बुधवारी (दि. 22) नोंद झाली असून, 439 नव्या रुग्णांची भर पडली. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, खालापूर, पेण, अलिबाग प्रत्येकी दोन आणि माणगाव तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 199, खालापूर 53, पेण 42, महाड 33, अलिबाग 25, …
Read More »श्रावणात गोंडा फुले महागली
उरण : वार्ताहर श्रावण महिना सुरु झाला अन पूजेला लागणारी गोेंडा (झेंडू) फुले महागली असल्याचे चित्र उरण बाजार पेठेत पहावयास मिळाले. लॉकडाऊनमुळे दादर, वाशी येथून येणारी फुले कमी प्रमाणत येऊ लागल्याने त्याच बाजारपेठेत हि फुलांचे भाव वाढल्याने 120 रुपये एक किलो दराने विकत मिळणारी गोेंडा (झेंडू) फुलांचा भाव वाढला असून …
Read More »पनवेल तालुक्यात 199 नवीन रुग्ण; आठ जणांचा मृत्यू, दिवसभरात 242 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 22) कोरोनाचे 199 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 198 रूग्ण बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये 51 नवीन …
Read More »उघड दार देवा आता…
भारतीय समाजाचे जगणे हे धार्मिक संकल्पनांभोवती बांधले गेलेले आहे. अनेक व्रतवैकल्ये व सण घेऊन येणार्या श्रावण महिन्यात याचा प्रत्यय प्रकर्षाने येतो. त्यामुळेच सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करीत मंदिरे लोकांसाठी पुन्हा खुली व्हावीत अशी मागणी होते आहे. यातून लोकांना निव्वळ मानसिक आधार मिळणार नाही तर अनेकांना त्यांची उपजीविकाही परत मिळेल. अर्थातच, …
Read More »कर्नाळा (ता. पनवेल) : कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे परिसरात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी कोणीही फिरकत नाही. त्यामुळे जलाशये मोकळा श्वास घेत आहेत. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper