Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजपतर्फे नवी मुंबईत एल्गार आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार – गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे तसेच दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे. यासाठी भाजपातर्फे नवी मुंबईत दुधाच्या गाड्या अडवून जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. भाजपाने मविआविरोधात 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नवी मुंबईत …

Read More »

विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना

मुरूड : प्रतिनिधीदोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत. नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.कोकणाला 720 किमीचा सागरी किनारा लाभला असून, या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे पाच लाख मच्छीमार आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात, पण सरते …

Read More »

तुटपुंज्या मदतीने बागायतदार नाराज

योग्य भाव न दिल्यास आंदोलनाचा इशारा मुरूड : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाच्या प्रकोपामुळे रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी व इतर बागायती उद्ध्वस्त झाल्या असून, शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे, जे पुढील 10 ते 12 वर्षे भरून निघू शकत नाही. असे असताना राज्य सरकारने सुपारीसाठी 50 रुपये, तर नारळाच्या झाडाला 250 रुपये नुकसानभरपाई मंजूर …

Read More »

बकरी ईद साधेपणाने साजरी

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाच्या संकटात या वर्षी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदबरोबरच बकरी ईदही शनिवारी (दि. 1) साधेपणाने साजरी केली. मशिदीत केवळ मौलाना व अन्य तीन जणांनीच नमाज अदा केली. अन्य मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा केली. तालुक्यातील मुस्लिम बांधवांना अनेक हिंदू बांधवांनी सोशल मीडिया व दूरध्वनीवरून  ईदच्या शुभेच्छा …

Read More »

कै. राम प्रधान यांना नागोठण्यातून भावपूर्ण श्रद्धांजली

नागोठणे ः प्रतिनिधी नागोठण्याचे सुपुत्र, अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल, माजी केंद्रीय गृहसचिव तथा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव राम प्रधान (92) यांचे शुक्रवारी (दि. 31) अल्पशा आजाराने नरिमन पॉइंट, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. कै. प्रधान यांचा मायभूमी या नात्याने नागोठणेशी कायम संबंध होता व आपल्या गावासाठी त्यांनी भरीव योगदानसुध्दा …

Read More »

अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन!

माणगाव ः प्रतिनिधी तमाशातील परंपरागत गणपतीचा गण बदलून छत्रपती शिवरायांना वंदन करणारा गण लिहिणारे व रशियाच्या लेनिन चौकात शिवरायांचा पोवाडा गाणारे शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त माणगावात मातंग समाजाच्या वतीने माणगाव एसटी स्टँडमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला मातंग समाजाचे नेते विश्वनाथ तालीमकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन …

Read More »

नुकसानग्रस्त शाळांना मदतीचा हात

चंद्रमा एज्युकेशन संस्थेचा उपक्रम पाली ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने सुधागड तालुक्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शाळांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी हात पुढे सरसावले.  ठाण्यातील चंद्रमा एज्युकेशन संस्था व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना नुकतीच शैक्षणिक मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील …

Read More »

जपा डोळ्यांचे आरोग्य

आरोग्य प्रहर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासामुळे आज मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग आठ तासांहूनही अधिक काळ संगणकाकडे डोळे लावून काम करीत आहे. त्यामुळे तरुणवर्गात डोळ्यांच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही वर्षांत नोंद घेण्याइतपत वाढले आहे. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे …

Read More »

आदिवासी भागात दुष्काळजन्य स्थिती

अपुरा पाऊस; 25 टक्के भातलावणी शिल्लक कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात कशेळेपासून पुढे असलेल्या आदिवासी भागात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळजन्य स्थिती आहे. शेतात पाणी नसल्याने भाताची लावणी पूर्ण झाली नसून प्रामुख्याने आदिवासी भागातील जमीन ही माळवरकस असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाऊस नसल्याने शेतकर्‍यांना पीक …

Read More »

दीर्घकालीन की ट्रेडिंग; कोणता मार्ग योग्य ?

शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक करावी की ट्रेडिंग करून नफा कमवावा? किती परतावा मिळण्याची आशा ठेवावी? या प्रश्नांची प्रत्येकाची उत्तरे वेगळी काआहेतआणिती शोधण्यासाठी आपल्याला नेमके काय करायला हवे? मागील लेखात आपण शेअरबाजारात एंट्री करण्याचे विविध पर्याय पहिले होते, आज आपण थेट शेअर्स खरेदी-विक्री करण्याचे कांही प्रकार पाहू. शेअरबाजारातील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळची …

Read More »