पुणे : कोरोनाची स्थिती पाहून 30 मेच्या नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, अधिकारीवर्ग आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात शुक्रवारी (दि. 15) पुणे येथील बैठकीत चर्चा झाली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाची नियमावली, लॉकडाऊन स्थिती, …
Read More »मुरूडच्या मच्छीमार नौका पावसाळ्याआधीच किनारी
मुरूड : प्रतिनिधीसर्वसाधारणपणे 1 जूनपासून मासेमारी बंद होते, मात्र यंदा कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे मुरूडमधील मच्छीमारांनी नौका महिनाभर आधीच किनारी आणून शाकारण्यास सुरुवात केली आहे.चालू वर्षी नैसर्गिक संकटांच्या मालिकांमुळे मासेमारी न झाल्याने आधीच मच्छीमार बांधवांना खूप नुकसान सहन करावे लागले आहे. अनेक मच्छीमार कर्जबाजारी झाले आहेत. अशातच कोरोना व त्यामुळे …
Read More »केंद्राकडून बळीराजाला दिलासा
कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटींचे पॅकेज नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वाभिमानी भारताच्या मोहिमेची घोषणा करून त्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यातील दोन टप्प्यांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली, तर शुक्रवारी (दि. 15) शेती, अन्न प्रक्रिया उद्योग, पशूपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसायाबाबत पॅकेज …
Read More »मुरूडमधील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू
मुरूड : प्रतिनिधीमुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महिलेस अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून हलवून मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 11 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. तिचा शवविच्छेदन अहवाल 13 …
Read More »वडखळमध्ये 450 ग्रामस्थ होम क्वारंटाइन
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील वडखळ येथील नऊ वर्षीय मुलगा कोरोनाबाधित आढळल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या व त्या परिसरातील 75 घरांमधील 450 ग्रामस्थांना 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. या लोकांना शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत कुठेही जाण्यास अटी व शर्तीनुसार प्रतिबंधित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकार्यांनी हे …
Read More »पनवेल प्रभाग 19मध्ये ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल प्रभाग क्रमांक 19तर्फे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण आठ गटांत असून, प्रभाग 19साठी मर्यादित आहे. गट 1मध्ये सात वर्षांखालील मुले (भाषा मराठी), गट 2मध्ये सात वर्षांखालील मुली (भाषा मराठी), गट 3मध्ये 8 ते 12 वर्षांखालील मुले (भाषा मराठी), …
Read More »स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर
कंटेन्मेंट एरिया वगळता बहुतेक ठिकाणी काही निर्बंधांचे पालन करून आर्थिक व्यवहारांना मोकळीक दिली जाईल, असे केंद्र सरकारच्या गोटातून सांगितले जात असले तरी महाराष्ट्रात मात्र रेड झोनना फारसा दिलासा मिळणार नाही, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले. मुंबईत सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन नवीन कोरोना केअर सेंटर …
Read More »पनवेल बसस्थानकात सॅनिटायझरची फवारणी
पनवेल : एसटी बस वाहतूक सुरू झाल्याने शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सर्व वाहनांवर आणि बसस्थानकात सॅनिटायझरची फवारणी केली. (छाया : लक्ष्मण ठाकूर) नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या एक हजारपार नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत शुक्रवारी 74 रुग्ण सापडल्याने बधितांची एकूण संख्या 1048 झाली आहे. गेले आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला …
Read More »परप्रांतीय विक्रेत्यांकडून वडघर पुलावरुन कचरा खाडीत
पनवेल : वार्ताहर सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय पनवेल शहर परिसरात मोक्याच्या जागा पकडून तसेच हातगाडीवर फळे व भाजी विक्रेते धंदा करीत आहेत. वडघर पुल व परिसरात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे परप्रांतीय विक्रेते धंदे करीत असून त्यांच्याकडे साठणारा माल, कचरा आदी एकत्र करून ते बिनधास्तपणे वडघर पुलावरुन खाली खाडीत …
Read More »रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या औषधाचे खारघरमध्ये वाटप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात कोविड 19 रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. नागरिकांनी या आजाराला घाबरू नये तर योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच त्यांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी आयुष्य मंत्रालयातर्फे करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत शुक्रवारी (दि. 15) खारघर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शानाखाली स्थायी समितीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper