Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोविड-19 : सीकेटी महाविद्यालयात ऑनलाइन चर्चासत्र

देशभरातील आठशेहून अधिक प्राध्यापकांचा उर्त्स्फूत सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तशिक्षणासह कला, क्रीडा, गुणवत्ता आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या नॅक पुनर्मूल्यांकनद्वारे ए प्लस दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचे श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठाचे सर्वोत्कृष्टमहाविद्यालय पारितोषिक प्राप्त करणार्‍या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, …

Read More »

रायगड जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा दावा अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. जे रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी एकालाही धोका नाही. त्यामुळे येत्या काळात रायगडा जिल्हा रेड झोनमध्ये जाणार नाही, असा दावा रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 27) …

Read More »

राज्य सरकार गोंधळलेले

विरोधी पक्षनेेते देवेेंद्र फडणवीस यांच्या घणाघाती टीकेमुळे हडबडून गेलेल्या सत्तधारी आघाडीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. इतक्या वेगाने आणि झपाट्याने सरकार कार्यरत असल्याचे याआधी कधी दिसून आले नव्हते. तसे ते असते तर महाराष्ट्राची कोरोनासंबंधात आज जी केविलवाणी अवस्था आहे तशी ती अर्थातच नसती. भारतातील कोरोना …

Read More »

रोह्यात मालसई येथे आढळला कोरोनाचा रुग्ण

रोहे : प्रतिनिधी रोह्यात बुधवारी मालसई येथे कोराना बाधित व्यक्ती सापडल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली आहे. रोह्यात मालसई येथे कोरोना बाधीत सापडल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. रोह्यात कोरोना बाधीतांची संख्या आता 14 वर पोहचली आहे. मालसई येथे आढलेला कोरोना बाधित व्यक्ती मुंबई येथुन गावी आला होता. त्याला खोकल्याचा …

Read More »

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना ‘शिवगिरी’ची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये विचुंबे येथे राहत असलेल्या 19 जणांच्या कामगार कुटुंबीयांना अन्न-धान्य आणि रोख आर्थिक मदत नुकतीच श्री शिवगिरी सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यातील रहीवासी आहेत, पण सध्या कंपन्या व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब …

Read More »

कविसंमेलनांमुळे जगण्याला उभारी -कवी अरुण म्हात्रे; ‘कोमसाप’च्या उपक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त कविसंमेलने जगण्याला उभारी देतात असे मत सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा आयोजित ऑनलाइन कविसंमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यापुढे बोलताना अरुण म्हात्रे यांनी, कोकण मराठी साहित्य परिषद ही केवळ …

Read More »

फीसाठी तगादा लावणार्‍या शाळांवर कारवाई करा -संजय भोपी

कळंबोली : प्रतिनिधी संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन परिस्थिती आहे. या टाळेबंधीत उद्योगधंदे बंद असून  लोकांना घरात बसून राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. असा आपात्कीलीन परिस्थिती शाळाने फी साठी तगादा लावत आहेत अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिका …

Read More »

नीता माळी यांचा मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर भाजपच्या माजी नगरसेविका तसेच पनवेल पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्या नीता माळी यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच पोलीस बांधवांना वेळोवेळी चहा, कॉफी, पाणी व बिस्कीटे आदींचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. नीता माळी यांनी कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावावर 24 तास रस्त्यावर कर्तव्य बजावित …

Read More »

ना. नितीन गडकरी यांनी मानले हितचिंतकांचे आभार

नागपूर : प्रतिनिधी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी सर्व मित्र, कार्यकर्ता, हितचिंतक नागरीकांना कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम तथा अभिनंदनासाठी वैयक्तिक भेट घेण्याकरीता एकत्र येऊ नये, व गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व कार्यकर्त्यांनी कोरोनामुळे …

Read More »

पनवेल तालुक्यात तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू, 23 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात बुधवारी (दि. 27) कोरोनाचे 23 नवीन रुग्ण आढळले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात खारघर येथील घरकूल सोसायटीत राहणार्‍या 50 वर्षीय महिलेचा मृत्यू होऊन नवीन 18 रुग्ण आढळले आणि 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. ग्रामीणमध्ये दोघांचा मृत्यू झाला तसेच पाच नवीन रुग्ण आढळले. …

Read More »