कळंबोली ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बस डेपोच्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र बनकर यांनी होमिओपॅथिक औषधे व मास्कचे मोफत वाटप केले. या वेळी भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील, सिद्धेश बनकर, नितीन काळे, ज्येष्ठ कार्यकर्ते शेलार आदी उपस्थित होते.
Read More »2nd June 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper