कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन जारी केल्यामुळे याचा फटका अनेक पूर्वनियोजित कार्यक्रमांना बसला आहे. गावोगावी अत्यंत उत्साही वातावरणात होणार्या अनेक यात्रांनाही याची झळ पोहचली आहे. नेरळजवळ उल्हास नदीतिरी असलेल्या दहिवली गावात मरीआई देवीची यात्रा बुधवार 8 एप्रिल ते शुक्रवार 10 एप्रिल या कालावधीत होणार होती, …
Read More »चिर्ले परिसरातील आदिवासी, गरजू कुटुंबांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष चिर्ले, सबका साथ सबका विकास मंडळ चिर्ले यांच्या आयोजनाने दीपक पाटील यांच्या स्वखर्चाने आदिवासी व गरजू अशा कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये चिर्ले गावातील 100 निराधार महिला, गावठाण गावातील 50 निराधार महिला …
Read More »सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा!
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे आवाहन पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथे मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप निराधार कुटुंबांना करण्यात आले. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना टाळा असा संदेश देत सुमारे 40हून अधिक कुटुंबांना गुरुवारी (दि. 9) कोळवाडी येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास …
Read More »उरणमध्ये कोरोना निर्जंतुकीकरण कक्ष
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. उरण नगरपरिषद मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या संकल्पनेतून उरण शहरातील कोट नाका येथे बुधवारी (दि. 8) निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निर्जंतुकीकरण कक्षात सोडियम हायपोक्लोराईडचा वापर केला असून नागरिकांनी निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करताना कक्षात …
Read More »खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन जाहीर
पनवेल : प्रतिनिधी खारघरमध्ये बुधवारी (दि. 8) संध्याकाळपर्यंत कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर ही अनेक नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. राज्यात कोरोना विषाणू (कोविड-19) रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम कायदा 1897 लागू करण्यात आलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करून महापालिका आयुक्तांनी खारघरमधील घरकुल सेक्टर 15 कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. …
Read More »आदिवासीवाडीतील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
वळवली, सागवाडी (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आदिवासीवाडीतील 40 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस नाईक माधव शेवाळे, पोलीस शिपाई दत्ता पाटील, महिला पोलीस नाईक नीलिमा म्हात्रे, वळवली गावचे माजी सरपंच विश्वास पेटकर उपस्थित होते.
Read More »भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची ऑनलाइन लेक्चर्स
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर शैक्षणिक वर्ष संपण्यास अत्यंत कमी अवधी उरेल आणि मग घाईघाईने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागल्यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये याकरिता पनवेलच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी …
Read More »रानसईच्या आदिवासींवर उपासमारीचे संकट
अन्नधान्याच्या कमतरतेने एकदाच जेवत असल्याची व्यक्त केली खंत; प्रशासनाचे दुर्लक्ष उरण : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यावर ठोस उपाययोजना म्हणून सर्वच सेवा बंद केल्या आहेत. गेले 10 ते 15 दिवस शहरात अथवा शेजारच्या गावातही जाता येत नसल्यामुळे रानसई आदिवासी …
Read More »कोरोनाविरोधात लढण्यासाठी पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांंचा पुढाकार
दोन महिन्यांचे मानधन महापौर सहाय्यता निधीत पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोनाविरोधात लढण्यासाठी पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी आपले दोन महिन्यांचे मानधन महापौर निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक संजय भोपी, मनोहर म्हात्रे, समीर ठाकूर, चारुशीला घरत, वृषाली वाघमारे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला आर्थिक पाठबळ देण्याच्या दृष्टिकोनातून हा पुढाकार घेतला आहे. त्यांनी …
Read More »कोरोनासंदर्भात पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीयांशी चर्चा
लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नसल्याची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात फैलावत असलेले कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 8) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. या वेळी पंतप्रधानांनी 14 एप्रिलनंतर पूर्णपणे लॉकडाऊन हटवला जाणार नाही, असे स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे कोरोना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper