रसायनी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्याकडे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क सुपूर्द करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य अनिल भोळे, दीपक घोसाळकर, वैभव लबडे उपस्थित होते.
Read More »7th April 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper