पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनच्या काळात मुक्या प्राण्यांचे मोठे हाल होत आहेत. अशा प्राण्यांसाठी पनवेल परिसरातील विविध प्राणीमित्र, व्यक्ती आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून त्यांच्यामार्फत दररोज अशा मोकाट मुक्या जनावरांसाठी पाण्यासह दूध व खाद्यपदार्थ सकाळ-संध्याकाळ पुरविले जात आहेत. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे आहेत. अशा प्राण्यांचा नेहमीच नागरिकांसह हॉटेल …
Read More »कासाडी नदी झाली प्रदूषणमुक्त
लॉकडाऊन इफेक्ट; नागरिकांत समाधान पनवेल ः वार्ताहर लॉकडाऊनच्या काळात पनवेल तालुक्यातील महत्त्वाची अशी कासाडी नदी स्वच्छ दिसू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव मासेमारी करताना दिसत आहेत. लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय बंद असल्याचा सकारात्मक परिणाम तळोजा एमआयडीसीमधून वाहणार्या कासाडी नदीवर दिसून येत आहे. औद्योगिक प्रदूषणामुळे …
Read More »ब्राह्मण सभेचे ‘व्हॉट्सअॅप मार्गदर्शन’
पनवेल ः प्रतिनिधी ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने सध्याच्या लॉकडाऊनच्या कालखंडात ’व्हॉट्सअॅप मार्गदर्शन’ या एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात्मक कार्यक्रमात व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आले. त्यावर सलग 14 दिवस विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले. समूहांंमधील नागरिकांनी आपल्या शंका व प्रश्न विचारले. त्यावर या सर्व …
Read More »चांभार्ली हद्दीतील कामगारांना मदतीचा हात
मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा याची काळजी वाटू लागली आहे. हातावर पोट भरणार्यांची अवस्था दोरी तुटलेल्या पतंगासारखी झाली आहे. यातच चांभार्ली हद्दीतील वृंदावन फ्लोरा प्रोजेक्टमधील 260 कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याचे रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना समजताच त्यांनी …
Read More »नवी मुंबईतील गावांना सकाळी जत्रेचे स्वरूप
नवी मुंबई : बातमीदार मुंबई, पुणे व ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईतही कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनदेखील चिंतेत आहे. पालिका व पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे, मात्र असे असले तरी काही नागरिकांकडून हलगर्जीपणा कमी होताना दिसत नसल्याने शिस्तीत घरी थांबून सामाजिक अंतर राखणारे इतर नवी मुंबईकर चिंतेत आहेत. सकाळी काही …
Read More »पनवेल परिसरात काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली
पनवेल ः वार्ताहर पनवेल परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग राखणे जरुरीचे आहे, परंतु लॉकडाऊन काळात अनेक ठिकाणी बाजारपेठेत काही नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना दिसत असल्याने हा आजार त्यामुळे आणखी बळावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे, दूध, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक …
Read More »माजी सरपंचांकडून पागोटेत शिधावाटप
उरण ः रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पागोटे गावच्या माजी सरपंच पूनम योगेश पाटील आणि त्यांचे पती तथा माजी सरपंच योगेश पाटील यांनी पागोटे गावातील भाजप पक्षातर्फे तसेच जय मल्हार क्रिकेट क्लब पागोटे यांच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश …
Read More »नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शिधावाटप; गरजू कुटुंबांना दिलासा
उरण ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबई आयुक्तालयातील गरीब, गरजू कुटुंबांबाबत माहिती गोळा करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व प्रभारी अधिकार्यांनी सदरची माहिती गोळा करून त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या वतीने सोमवारपासून (दि. 20) उरण शहर व परिसरातील गरीब, …
Read More »रायगडात रंगले ऑनलाइन काव्यसंमेलन
कोरोनाशी लढण्याचे कविंनी दिले आत्मिक बळ माणगाव : प्रतिनिधीकोरोनाच्या साथीमुळे लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने सर्वकाही ठप्प झाले असून साहित्य, संस्कृती व कला क्षेत्रही शांत आहेत. या काळात साहित्य व कला क्षेत्राला उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी रविवारी (दि. 19) ऑनलाइन काव्यसंमेलनाचे आयोजन केले होते. कोरोनामुळे आलेली उदासीनता व मरगळ झटकून …
Read More »रायगडात शेती, मनरेगालाच मुभा
अन्य कामे, व्यवहारांवर बंदी कायम : जिल्हाधिकारी अलिबाग : प्रतिनिधीकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेली 3 मेपर्यंतची टाळेबंदी (लॉकडाऊन) रायगड जिल्ह्यात सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील एमएमआरडीए क्षेत्रातील सहा तालुके तसेच नऊ कंटेन्मेट झोनमधील व्यवहारांवर असलेली बंदी कायम असणार आहे, परंतु शेतीची कामे व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची (मनरेगा) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper